indian navy

2nd September date for INS Vikrant entry into Indian Navy PT1M4S

Video| भारताच्या शिरपेचात 'विक्रांत'तुरा

2nd September date for INS Vikrant entry into Indian Navy
२ सप्टेंबर हा दिवस भारतीय नौदलासाठी ऐतिहासिक असणार आहे.
भारतीय नौदलाच्या ताफ्यात संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका दाखल होत आहे. एकीकडे हिंदी महासागरात चीनच्या कुरापती वाढत असताना भारताच्या ताफ्यात दुसरी विमानवाहू युद्धनौका येत आहे. याआधी भारताकडे आयएनएस विक्रांत, आयएनएस विराट या युद्धनौका होत्या. आता भारताच्या ताफ्यात भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत येत आहे. सध्या भारताकडे आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका कार्यरत आहे. 15 मजली इमारतीएवढी तिची उंची आहे. आयएनएस विक्रांतवर मिग 29 के ही लढाऊ विमानं आणि कामोव्ह 31 ही हेलिकॉप्टर तैनात असणार आहेत.

Aug 28, 2022, 11:10 AM IST

बाप रे! गुजरातमध्ये 2 हजार कोटींचं ड्रग्स जप्त, भारतीय नौदलाची मोठी कारवाई

या वर्षात जप्त करण्यात आलेला ड्रग्सचा हा सर्वात मोठा साठा आहे.

Feb 12, 2022, 08:03 PM IST

Lata Mangeshkar यांना भारतीय नौदला तर्फे देखील दिली जाणार मानवंदना

भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती त्यांच्या घरी पोहोचत आहेत.

Feb 6, 2022, 03:22 PM IST

REPUBLIC DAY 2022 : मोनिकाSSSSS ओ माय डार्लिंग....; भारतीय नौदलाचा तडकता भडकता सराव

ही रंगीत तालीम साऱ्या देशाचं लक्ष वेधत आहे. 

 

Jan 20, 2022, 11:32 AM IST

युद्धनौका INS विशाखापट्टणम भारतीय नौदलात दाखल!

आज भारताची सर्वात शक्तिशाली युद्धनौका INS विशाखापट्टणम भारतीय नौदलात सामील झाली आहे. 

Nov 21, 2021, 12:13 PM IST
INS Visakhapatnam To Be Commission Today In Indian Navy PT3M57S

Video : INS विशाखापट्टणम आज भारतीय नौदलात दाखल होणार

INS Visakhapatnam To Be Commission Today In Indian Navy

Nov 21, 2021, 11:10 AM IST

भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक युद्धनौका

Visakhapatnam ship​ : भारतीय नौदलात आता एक नवी अत्याधुनिक युद्धनौका दाखल होत आहे.  

Nov 20, 2021, 10:52 AM IST
 Indian Navy Most Lethal War Ship INS Visakhapatnam Significance PT3M13S

VIDEO । भारतीय नौदलात आता अत्याधुनिक युद्धनौका दाखल

Indian Navy Most Lethal War Ship INS Visakhapatnam Significance

Nov 20, 2021, 09:35 AM IST

Indian Navy Recruitment | भारतीय नौदलात 10 वी पास उमेदवारांसाठी भरती; या तारखेपासून करा अप्लाय

Indian Navy Recruitment या पदांवर भरतीसाठी उमेदवारांची निवड लिखित परीक्षा आणि फिजिकल फिटनेस टेस्टच्या आधारे करण्यात येणार आहे.

Oct 17, 2021, 12:46 PM IST

जहाज बुडू लागल्याने समुद्रात मारल्या उड्या, 11 तास समुद्रात जगण्यासाठी संघर्ष

तौक्ते चक्रीवादळाने गुजरात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

May 19, 2021, 05:05 PM IST