ऐन सणासुदीत रेल्वेने बदलले आरक्षणाचे नियम, तिकीट काढण्यापुर्वी तुम्हाला हे माहिती असायला हवं!
Indian Railway New Rules: भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वे तिकीट बुकींगच्या नियमात अत्यंत महत्वाचा बदल केला आहे.
Oct 17, 2024, 02:41 PM ISTभारतीय रेल्वेकडून महिला प्रवाशांना मिळतात 'या' 9 सुविधा, प्रत्येकाला माहिती हवीच!
DETAILS OF FACILITIES PROVIDED TO FEMALE PASSENGERS: रेल्वेतून प्रवास करताना महिलांसाठी भारतीय रेल्वेकडून काही खास सुविधा दिल्या जातात.
Feb 23, 2024, 02:57 PM ISTIndian Railway : ट्रेन लेट का होतात? जाणून घ्या का बिघडतं भारतीय रेल्वेचं वेळापत्रक
Indian Railway : भारतीय रेल्वेच्या वतीनं आजवर प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पण, हीच रेल्वे काही कारणांनी मात्र काहीशी कुप्रसिद्ध आहे. ते कारण म्हणजे रेल्वेचं On Time नसणं.
Aug 23, 2023, 03:45 PM IST
चालत्या ट्रेनमध्ये उतरला करंट, अनेक प्रवाशांना धक्का
गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेच्या मागे लागलेला अपघातांचा ससेमीरा काही थांबण्याची चिन्हे नाहीत. आतापर्यंतचे अपघात कमी होते की काय, म्हणून त्यात आज आणखी एका धक्कादायक अपघाताची माहिती पुढे आली आहे. आता तर, धावत्या ट्रेनमध्येच वीजेचा प्रवाह (लाईट करंट) उतरला.
Sep 13, 2017, 07:31 PM ISTभारतीय रेल्वे - सर्वांत मोठं 'उघड्यावरील शौचालय'!
देशाची लाईफ लाईन आसलेली रेल्वे ही जगातील सर्वात मोठं उघड्यावरील शौचालय आसल्याची जोरदार टीका केंद्रिय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यंनी केली. जयराम रमेश यांनीही हे वक्तव्य जैव शौचालयास निधी मिळवण्यासंबंधी केली.
Jul 27, 2012, 08:29 PM IST