हे खरंय! भारतात 'या' एका ट्रेननं फुकटात करता येतो प्रवास; कोणत्या मार्गावर 75 वर्षांपासून सुरूय ही सुविधा?
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करायचा म्हटल्यावर सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे तिकीट काढण्याचं. याच रेल्वे प्रवासाविषयीची एक कमाल गोष्ट तुम्हाला माहितीये?
Nov 26, 2024, 02:40 PM IST
Indian Railway : 'या' प्रवाशांवर रेल्वे कायमची मेहेरबान; तिकीटात सरसकट 75 % सूट
Indian Railway Ticket : प्रवासी म्हणून तुम्हाला हा अधिकार आणि नियम माहितीये? बातमी तुमच्या फायद्याची... कुठे तपासाल तिकीटावरील सवलत... पाहा
Oct 22, 2024, 01:28 PM IST
रेल्वेनं प्रवास करतेवेळी 'या' सुविधांसाठी नाही मोजावा लागत एकही रुपया
प्रत्यक्षात रेल्वे विभाग प्रवाशांवर सुविधांची बरसात करत असतो.
Sep 20, 2024, 12:57 PM ISTहे खरंय! कधी पाहिलीयेत का भारतातील अशी रेल्वे स्थानकं ज्यांना नावच नाही?
Indian Railway Unique Railway Stations: जगातील चौख्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांचं रेल्वेचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख आहे.
Aug 28, 2024, 11:24 AM ISTभारतातील 'या' रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी लागतो व्हिसा
व्हिसा... तोसुद्धा रेल्वे प्रवासासाठी? विश्वास बसत नाहीये? ही माहिती पाहाच
Aug 27, 2024, 02:13 PM ISTIndian Railway : संकटसमयी ट्रेनचा हॉर्न कसा वाजवतात? रेल्वे Horn च्या आवाजाचे अर्थ जाणून घ्या
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करत असताना अचानक होणाऱ्या या मोठ्या आवाजातल्या हॉर्नचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का?
May 18, 2024, 02:56 PM ISTIndian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंध
Indian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Apr 17, 2024, 08:54 AM IST
CSMT ते पनवेल प्रवास करणाऱ्यांचा मनस्ताप कमी होणार; रेल्वे विभागाच्या निर्णयानं मोठा दिलासा
CSMT to Panvel: CSMT ते पनवेल प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; आता वेळही वाचणार आणि मनस्तापही नाही होणार.
Dec 19, 2023, 12:02 PM ISTसंपूर्ण रेल्वेगाडीचं Reservation करण्यासाठी किती रुपये मोजावे लागतात? पाहून हैराणच व्हाल
Indian Railway Ticket Booking : भारतीय रेल्वेचा प्रवास अनेक आठवणी देऊन जातो. या प्रवासाची सुरुवात होते तिच मुळात तिकीट आरक्षणापासून.
Nov 30, 2023, 10:07 AM IST
Indian Railway चं तिकीट बुक करतानाच तुम्हाला Seat का निवडता येत नाही?
Indian railway ticket booking : रेल्वेनं प्रवास करत असताना काही गोष्टींबद्दल आपल्याला उगाचच प्रश्न पडतात. रेल्वेमध्ये आपल्याला सीट कशी मिळते हासुद्धा त्यातलाच एक प्रश्न...
Nov 13, 2023, 12:04 PM IST
हे काय नवं? भारतीय रेल्वेतही विमानाप्रमाणं मर्यादित वजनाच्या सामानालाच परवानगी
Indian Railway : तुम्हीही भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला प्राधन्य देता? रेल्वे प्रवास सवयीचा असला तरीही त्याचे नियम तुम्हाला ठाऊक आहेत
Nov 7, 2023, 03:28 PM ISTRailway Rules: रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवल्यास पुढं काय? पाहा नियम काय सांगतो
Railway Rules: भारतीय रेल्वे फक्त प्रवाशांचीच काळजी घेत नाही, तर त्यांच्या सामानाचीही काळजी घेते. कशी? पाहा तुमच्या सामानाशी संबधित रेल्वेचा नियम....
Oct 26, 2023, 10:33 AM IST
लांब पल्ल्याचा प्रवास करताना असं मागवा चविष्ट जेवण; Indian Railway देतेय खास सुविधा
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना अनेकदा प्रवासाचे तास जास्त असतील तर, अनेकजण खाण्यापिण्याची सोय करूनच जातात. काहीजण मात्र रेल्वेतून मिळणाऱ्या अन्नपदार्थांवर अवलंबून राहतात.
Sep 25, 2023, 01:52 PM IST
Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा नियम; तिकीट काढताना ही एक चूक अजिबात करु नका
Indian Railway : तुम्हालाही या मनस्तापाचा सामना करायचा नसेल, तर सर्वप्रथम रेल्वे विभागाच्या नव्या नियमाविषयी जाणून घ्या.
Jul 29, 2023, 12:27 PM ISTIndian Railway Jobs : 10 वी पास आहात? जाणून घ्या कशी मिळवाल लोको पायलटची नोकरी
Indian Railway Jobs : आपल्या देशात सरकारी नोकरीचं भलतंच वेड. म्हणजे हाताशी चांगल्या पगाराची नोकरी असणारी अनेक मंडळीसुद्धा सरकारी नोकरी मिळते का..., या संधीची वाट पाहत असतात.
Mar 8, 2023, 03:25 PM IST