Indian Railways : इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेने घेतला हा निर्णय, कोट्यवधी प्रवाशांना धक्का
IRCTC : भारतीय रेल्वेने डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
May 7, 2023, 03:26 PM ISTरेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; इतके तास रेल्वे आरक्षण व्यवस्था बंद...
Indian Railways Update: तुम्ही रेल्वेने प्रवास करायचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण तुम्हाला आज तिकीट आरक्षण करता येणार नाही. तसेच तिकिट रद्दही करता येणार नाही. आज आणि उद्या ही समस्या तुम्हाला जाणवणार आहे. कारण रेल्वेची पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम अद्ययावत झाल्यामुळे सुमारे साडेतीन तास तिकीट बुकिंगच्या कामात ही समस्या येणार आहे.
Apr 22, 2023, 07:44 AM IST