indian railways recruitment

समोसा मिलेगा क्या? रेल्वेच्या हेल्पलाईनवरील मागण्या वाचून कपाळावर हात मारुन घ्याल

Indian Railway : कोणत्या क्रमांकावर नेमकी कोणती सुविधा मिळते हे जाणून घ्या... प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा गैरवापर तुम्हीही पाहिलाय? 

 

Feb 2, 2024, 11:11 AM IST

Indian Railway नं प्रवास करताना तिकीटावर सबसिडी कशी मिळवाल?

Indian Railway नं तुम्हीही प्रवास केलाच असेल पण, तुम्हाला तरी सर्व हक्क माहितीयेत का? चला पाहूया...

Jan 29, 2024, 02:50 PM IST

Indian Railway नं बदलले तिकीट आरक्षणाचे नियम, आताच पाहून घ्या

Indian Railways : देशाच्या कानाकोपऱ्याला जोडणाऱ्या या रेल्वे विभागाकडून काही असे नियम आखण्यात आले आहेत ज्यामुळं आता तुम्हालाही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. 

 

Sep 18, 2023, 02:49 PM IST

Smoking in Train : धावत्या ट्रेनमध्ये सिगरेटचा कश! सहप्रवाशांसोबतही गैरवर्तन, एका ट्वीटनंतर व्यक्तीला...; Video Viral

Viral Video Smoking in Train :  सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. तरीदेखील त्या व्यक्तीने चक्क रेल्वेमध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत सिगरेटचा कश घेतल्या. या व्यक्तीचं कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि मग...

Feb 6, 2023, 11:24 AM IST

India Railway Budget 2023: रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकानं वाचावी ही बातमी, तुमच्यावर होणार थेट परिणाम

India Railway Budget 2023: भारतामध्ये दळणवळणाच्या साधनांमध्ये रेल्वे अत्यंत महत्त्चाची भूमिका बजावताना दिसते. देशातील नागरिक मोठ्या प्रमाणात या सेवेचा उपभोग घेतात. त्यामुळं ही बातमी महत्त्वाची 

 

Jan 23, 2023, 10:55 AM IST

Indian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित

Railway Station : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं आहे.  रेल्वे बोगीचा वेगवेगळ्या रंग असो किंवा ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' चिन्ह रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. 

Dec 13, 2022, 12:34 PM IST

Indian Railways :...म्हणून रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या असतात

Trending News  : तुम्ही ट्रेनने प्रवास करताना कधी विचार केला का? की ट्रेनच्या डब्यांना लाल, निळा आणि हिरवा रंग का असतो ते? जाणून घ्या रंजक माहिती

Dec 6, 2022, 07:16 AM IST

Knowledge News: रेल्वे स्थानकावर टर्मिनल, जंक्शन आणि सेंट्रल लिहिलेलं वाचलंय का? काय असतो फरक जाणून घ्या

Difference between Terminal, Junction & Central: रेल्वेचं जाळं संपूर्ण देशात पसरलं आहे.  रेल्वे नेटवर्क जवळपास 65 हजार किमी लांब आहे. देशातील एकूण रेल्वे स्थानकांची संख्या 7,349 इतकी आहे. अजून रेल्वे आपलं जाळं देशातील कानाकोपऱ्यात विणत आहे. त्यामुळे रेल्वे आणि भारतीयाचं वेगळंच नातं आहे.

Oct 26, 2022, 05:09 PM IST