indian squad for south africa 1

Rohit Sharma: BCCI च्या 'त्या' अवघ्या दोन ओळी आणि...; रोहित की हार्दिक कोण होणार कॅप्टन?

Rohit Sharma: टी-20 वर्ल्ड कपसाठी आता काही सामने उरले आहेत. अशातच टी-20 च्या टीमचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सिरीजमध्ये कर्णधार कोण असेल, तोच टी-20 वर्ल्डकपमध्येही भारताचा चेहरा असेल, अशी अटकळ बांधली जात होती.

Dec 1, 2023, 11:49 AM IST

दक्षिण आफ्रिका विरुद्ध वन डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्मा संघातून बाहेर

दुखापतीमुळे रोहित शर्मा बाहेर, विराट नाही तर हा खेळाडू सांभाळणार वन डेच्या कर्णधारपदाची जबाबदारी

Dec 31, 2021, 09:08 PM IST