indian team

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जयस्वालची 'यशस्वी' भरारी, कॅप्टन रोहितलाही टाकलं मागे; 'या' स्थानावर पोहोचला

ICC Test Ranking : भारतविरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच टेस्ट सामन्याची सिरीज खेळली जात आहे. नुकताच आयसीसीने नवी टेस्ट रॅंकिंग घोषित केली. यशस्वी जयस्वालच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याने बॅटिंगच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये 12 व्या स्थानी झेप घेऊन घेतली आहे. एवढंच नाही तर त्याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला मागे टाकले आहे. 

Feb 28, 2024, 06:03 PM IST

T20 वर्ल्ड कपच्या तिकिटांची विक्री सुरु, भारत-पाकिस्तान सामन्यासाठी खिसा रिकामा करावा लागणार

IND vs PAK: क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता आहे ती या वर्षात होणाऱ्या टी20 विश्वचषकाची. यासाठी सर्व संध तयारीला लागले आहेत. यादरम्यान टी20 विश्वचषकात सामन्यांच्या तिकिटाची आयसीसीने घोषणा केली आहे. 

Feb 2, 2024, 04:33 PM IST

दिनेश कार्तिकने तिसरं लग्न केलं? फोटो व्हायरल

Dinesh Kartik Viral Photo : टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिक सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. 38 वर्षांचा दिनेश कार्तिक 2022 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला होता. आयपीएलमध्ये मात्र तो अजूनही खेळतो. सध्या दिनेश कार्तिकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 24, 2024, 09:52 PM IST

WTC Points Table: भारताच्या विजयाने पाकिस्तानला मोठा झटका; WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

WTC Points Table: पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात देखील टेस्ट सिरीज खेळवली जातेय. दोन्ही सिरीज संपल्यानंतर WTC पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. 

Jan 5, 2024, 10:15 AM IST

Sunil Gavaskar: रहाणे असता तर...; द.आफ्रिकेविरूद्ध फलंदाज फेल गेल्यावर गावस्करांना आठवला अजिंक्य

Sunil Gavaskar: सुनील गावस्कर यांना अजिंक्य रहाणेची उणीव जाणवली असल्याचं दिसून आलं. गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, रहाणे टीममध्ये असता तर भारताची स्थिती चांगली असती.

Dec 28, 2023, 11:16 AM IST

काय सांगताय काय... Team India पाकिस्तानात जाणार? PCB ने तयार केला प्लॅन B

Sending Indian Team To Pakistan: सध्या भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी खेळण्याच्या तयारीत असतानाच पाकिस्तानसंदर्भातील ही बातमी समोर आली आहे.

 

Dec 26, 2023, 10:41 AM IST

आफ्रिदी आणि माझे भांडण TRP साठीच… -गंभीर

नुकत्याच झालेल्या वादानुसार, गौतम गंभीरने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला काश्मीरच्या ट्विटवरून फटकारले

हा तर आकड्यांचा खेळ आहे ना? तुमच्या सोशल मीडियावर कितीही चर्चा होत असली तरी सर्व काही टीआरपीवर नाही.

तो म्हणाला, 'जेव्हा भारत-पाकिस्तानचा सामना असतो, तेव्हा ते नेहमीच शाहिद आफ्रिदीशी माझी लढाई का दाखवतात.

Dec 11, 2023, 03:35 PM IST

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेचे थेट प्रक्षेपण आता 'या' चॅनेलवर'; मोबाईलवरही पाहता येणार

पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरुय. त्याआधी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. 

Dec 7, 2023, 12:31 PM IST

Gautam Gambhir: सेंच्युरीच्या दबावामुळे विराट धीम्या गतीने...; आफ्रिकेच्या सामन्यानंतर गंभीरचा कोहलीला टोला

Gautam Gambhir on Virat kohli: नुकतंच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना विराट कोहलीने ( Virat kohli ) वनडे सामन्यातमधील 49 वं शतक ठोकलं. यावेळी गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) विराटच्या धीम्या खेळीवरून त्याच्यावर टीका केलीये. 

Nov 8, 2023, 11:11 AM IST

Video : हमारी भाभी कैसी हो..! शुभमन गिलसमोर किंग कोहलीने दिली अशी रिअ‍ॅक्शन; तुम्हीही पोटधरून हसाल

India vs South Africa : हमारी भाभी कैसी हो विराटने चाहत्यांना या घोषणा थांबवण्याचा इशारा केला. नो नो.. असं कोहली बोटांनी सांगत होता. शुभमन गिलने (Shubhman gill) या घोषणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र, विराटने भन्नाट रिअॅक्शन दिली.

Nov 5, 2023, 11:02 PM IST

धक्कादायक! World Cup आधीच भारतीय संघात फूट? दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला, 'विराटसाठी वर्ल्डकप...'

World Cup 2023 Indian Team: भारताने वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात करण्याआधीच भारतीय संघामध्ये फूट असल्याचं विधान करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Oct 8, 2023, 11:56 AM IST

भारतीय क्रीडा इतिहासातील गर्वानं मान उंचावणारा क्षण!आशियाई क्रीडा स्पर्धेत मोडले सर्व विक्रम

19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम दिवशी म्हणजे शनिवारी भारताने प्रथमच या खेळात 100 पदके जिंकली 

Oct 7, 2023, 12:43 PM IST

World Cup आधीच भारतीय संघाला मोठा धक्का! 6115 Km चा प्रवास करुनही हाती निराशाच

Big Shock For Team India Before World Cup: वर्ल्डकप स्पर्धा सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच भारतीय संघाला धक्का बसला आहे.

Oct 4, 2023, 08:22 AM IST

ODI Ranking: आयसीसीची मोठी घोषणा! टीम इंडिया 'हा' खेळाडू बनला जगातला नंबर-वन गोलंदाज

ICC ODI Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूला जबरदस्त फायदा झाला आहे. हा खेळाडू क्रिकेट जगतातला नंबर वन गोलंदाज बनला आहे. 

Sep 20, 2023, 02:41 PM IST

वर्ल्ड कप स्पर्धेआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, मॅचविनर खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

World Cup 2023: एशिया कप स्पर्धा संपल्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे

Sep 14, 2023, 05:02 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x