indian test cricket team

टीम इंडियाच्या 'या' चार खेळाडूंच्या टेस्ट करियरला लागलाय ब्रेक, लवकरच जाहीर करणार निवृत्ती

Indian cricket team : भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यानंतर आता बांगलादेशविरुद्ध टेस्ट सामने खेळणार आहे. मात्र, टीम इंडियाचे असे काही खेळाडू आहेत, ज्याचं टेस्ट करियर आता संपल्यात जमा आहे. असे खेळाडू कोण? जाणून घ्या 

Aug 11, 2024, 05:02 PM IST

रिंकू सिंहमुळे 'या' खेळाडूचं करिअर धोक्यात! रिंकूची कसोटीत एन्ट्री अन् त्याची Exit Fix

Rinku Singh In Indian Test Team: एकीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजीमध्ये म्हणावा तितका दम दिसून आला नाही. कसोटी संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली आहे.

Jan 6, 2024, 12:25 PM IST

रोहित नाही हा युवा खेळाडू बनणार भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन, गावस्कारांनी ही केलंय समर्थन

रोहित शर्मा कसोटीच्या कर्णधारपदासाठी योग्य नसल्याने कोणाला कसोटीचा नवा कर्णधार बनवायचा या विचारात बीसीसीआय मग्न आहे. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर असा एक खेळाडू आहे जो विराट कोहलीच्या जागी नवीन कसोटी कर्णधारपदासाठी योग्य आहे.

Feb 16, 2022, 06:17 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x