indian womens hockey team

मैदानातच टीम इंडियाच्या खेळाडूंकडून एवढी मोठी चूक... भारतीय संघ चढणार कोर्टाची पायरी?

वाचा नेमकं काय घडलयं आणि भारतीय संघ कोर्टात जाण्याच्या तयारीत का आहे

Sep 18, 2022, 06:06 PM IST

भारतीय महिला हॉकी संघ २०१८ वर्ल्डकपसाठी पात्र

'चक दे इंडिया' हा नारा खरा करुन दाखवलाय भारतीय महिला हॉकी टीमनं.... एशिया कप जिंकत भारतीय महिला हॉकी टीम 2018 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाली. फायनलमध्ये भारतीय टीमनं पेनल्टी शूटआऊटमध्ये मध्ये 5-4 नं चीनवर मात केली. गोलकीपर सवितानं भारतीय टीमच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

Nov 6, 2017, 04:18 PM IST

फायनलचे 'स्वप्न आमुचे भंगले'.........

भारतीय महिला हॉकी टीमने लंडन ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होण्याची संधी गमावली आहे. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक क्वालिफाइंगच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकने भारतावर ३-१ ने विजय मिळवला. आणि भारतीय महिला हॉकी टीमचं ऑलिम्पिकमध्ये जाण्याचं स्वप्न देखील भंगलं.

Feb 25, 2012, 09:45 PM IST