Best Tourist Places in India: भारतातील 'ही' सुंदर ठिकाणे तुम्ही पाहिली आहेत का? नसेल तर एकदा भेट द्या !
Indian Beautiful Tourist Places : उन्हाळ्याची शाळांना सुट्टी पडलेली आहे. मुलांना घेऊन तुम्ही तुम्ही फिरण्याचा बेत करत असला तर भारतीय ही प्रेक्षणीय स्थळे तुम्ही पाहू शकता. जगभरातील लोक या ठिकाणांना आवर्जुन भेट देत असतात. कारण येथील हवामान खास आहे. जर तुम्ही भारतात रहात असाल तर इथे तुम्हाला पहाड, समुद्र, जंगल आणि हिल स्टेशन सारे पर्याय पाहायला मिळतील. बस तुम्ही तुमची बॅग पॅक करा आणि फिरण्यासाठी आणि मौजमज्जा करण्यासाठी बाहेर पडा. ही आहेत भारतातील सुंदर ठिकाणे.
May 11, 2023, 09:04 AM ISTJob Cuts | नोकरी कपातीचं वादळ स्टार्टअप्समध्येही
Indian Start Ups Startyed Discharging Employee
Mar 27, 2023, 11:35 AM ISTट्रेन चालवणाऱ्या मोटरमनला रात्री लाईटच्या उजेडात कसं दिसतं? व्हायरल व्हिडिओवर Elon Muskने दिली प्रतिक्रिया
Train Driver Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेन जेव्हा रुळावर वेगाने धावत असतात, तेव्हा ट्रेनच्या लाईटमध्ये मोटरमनला समोरचं दृश्य कसं दिसतं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलन मस्क यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 23, 2023, 02:12 PM ISTIND vs NZ 3rd ODI:रोहित-शुभमन जोडीने ठोकले 11 Six आणि 22 Fours, शर्माने मोडला जयसूर्याचा विक्रम
IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली.
Jan 24, 2023, 06:32 PM ISTIndian Railways: रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड
Indian Railways latest news : जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक केले असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Jan 4, 2023, 09:01 AM IST... आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच
Google Maps ची एक चूक आणि नेटकऱ्यानं चक्क केली तक्रार..., त्यानंतर गूगलनं कशा प्रकारे दिलं उत्तर एकदा पाहाच... दरम्यान, त्या नेटकऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 30, 2022, 02:18 PM ISTNavy Recruitment Notification Out: नौदलात 1500 पदांच्या भरतीची अधिसूचना जारी, या तारखेपासून 10वी पास करु शकतात अर्ज
Indian Navy SSR/MR Recruitment 2022: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. भारतीय नौदलात तब्बल 1500 उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. उमेदवाराने अर्ज कसा करायचा, पात्रता आणि इतर तपशिलाबाबत अधिक जाणून घ्या.
Dec 4, 2022, 08:28 AM ISTAmazon Jobs | भारतीय कर्मचाऱ्यांना अॅमेझॉन दणका देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Will Amazon give a blow to Indian employees? See Special Report
Dec 3, 2022, 11:00 PM ISTSpecial Report On Job Cuts In India | शेकडो भारतीयांच्या नोकऱ्या जाणार? काय आहे कारण?
Special Report On Amazon Announce Recession As Job Cuts In India
Nov 29, 2022, 07:15 PM ISTबेल्जियमची तरूणी भारताची सून, रिक्षावाल्याशी बांधली लगीनगाठ
''बघतोय रिक्षावाला...गं वाट माझी...'',तब्बल 3 वर्ष 'वेटिंगवर', बेल्जियमची तरूणीने रिक्षावाल्यासोबत बांधली लग्नगाठ
Nov 26, 2022, 07:07 PM ISTViral Polkhol | भेसळयुक्त दूधामुळे कॅन्सरचा धोका?
Cancer risk due to adulterated milk?
Nov 16, 2022, 11:30 PM ISTIndian Railwaysची नवी व्यवस्था, क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार रेल्वे प्लॅटफॉर्म
Railway Station Platform Name: भारतीय रेल्वे अनेक निर्णय घेत असते. आता रेल्वे प्लॅटफॉर्म हा क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार आहे. याबाबत रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. सध्या देशाच्या राजधानीत रेल्वे प्लॅटफॉर्म नावांनी ओळखले जाणार आहेत.
Nov 10, 2022, 12:24 PM ISTImran Khan : गुरू इम्रान खान यांच्यावर गोळीबार, शोएब अख्तरला संताप अनावर, Video शेअर करत म्हणाला...
Former pakistani PM Imran Khan : इम्रान खान यांना गुरू मानणाऱ्या शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) देखील प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाला "इम्रान भाईवर झालेल्या हल्ल्याबद्दल...."
Nov 3, 2022, 09:17 PM ISTT20 World Cup : भावा, मला वाचवल्याबद्दल थँक्यू... दिनेश कार्तिक अश्विनला असं का म्हणाला? Video व्हायरल
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीम दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.
Oct 25, 2022, 02:23 PM ISTVideo | भारतीय बनावटीची लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर वायूदलाच्या ताफ्यात होणार सामील
Air Force strength to increase further, Indian-made Light Combat Helicopter (LCH) to be inducted into fleet
Oct 3, 2022, 09:05 AM IST