indian

PM मोदी यांनी दिग्गज गुंतवणूकदार झुनझुनवाला यांना म्हटलं, 'वन ऍंड ओन्ली'; ट्वीटची सोशलमीडियावर चर्चा

शेअर मार्केटमधील दिग्गज भारतीय गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

Oct 6, 2021, 04:05 PM IST

IPO Update | याच आर्थिक वर्षात LIC ची शेअर मार्केटमध्ये एन्ट्री? जाणून घ्या कंपनीचे नियोजन

जर तुम्ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाईफ इंश्योरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC)च्या IPO ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे

Oct 4, 2021, 10:29 AM IST

WhatsAppने ऑगस्टमध्ये 20 लाख भारतीयांचे अकाउंट केले बंद; या कारणामुळे केली कारवाई

ऑनलाईन मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअपने 20 लाखाहून अधिक भारतीयांच्या अकाउंटवर बंदी घातली आहे. 

Oct 2, 2021, 11:55 AM IST

Gold Silver Rate : सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण 

Sep 28, 2021, 12:50 PM IST

30 लाखाहून अधिक भारतीयांच्या व्हाट्सअपवर बंदी; यात तुमचे अकाऊंट तर नाही ना? करा चेक

व्हाट्सअपने दुसरा कंप्लायंस रिपोर्ट जारी केला आहे. कंपनीने 16 जून ते 31 जुलै 2021 दरम्यानच्या 30 लाखाहून अधिक भारतीयांचे अकाऊंट बंद केले आहेत. 

Sep 1, 2021, 01:30 PM IST

Warren Buffet यांचा इंडिकेटर भारतीय शेअर बाजाराच्या बाबतीत देतोय खतरनाक संकेत; वाचा कारण

भारताच्या जीडीपी ग्रोथमध्ये रिकवरी ची नोंद होत आहे. भारतीय शेअर बाजारात सध्या मोठी तेजी आहे.

Aug 27, 2021, 11:15 AM IST

Afghanistan Crisis : काबूल विमानतळावर 220 भारतीय अडकलेत

 Afghanistan Updates : अफगाणिस्तानचा (Afghanistan ) तालिबानकडून (Taliban News) पाडाव झाल्यानंतर तेथे अराजकतेची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे.

Aug 21, 2021, 10:10 AM IST

काबूलमधून 290 लोकांना या विमानातून भारतात आणणार, 70 अफगाणी नागरिकही सोबत

Afghanistan Crisis : भारत सरकार (India) अफगाणिस्तानात (Afghanistan) अडकलेल्या भारतीयांना (Indian) आणण्यासाठी कृतीत आहे आणि लोकांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

Aug 20, 2021, 10:51 AM IST
 Indian Metrological Department Predicts Alerts In Various Parts Of Maharashtra PT1M13S

VIDEO : विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी

VIDEO : विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी

Aug 18, 2021, 07:55 AM IST

Afghanistan Crisis : तालिबानची दहशत... काबूलमध्ये बागेत लपलेल्या शेकडो महिला बेपत्ता

अफगाणिस्तानवर जी परिस्थिती आली आहे, त्यासाठी जबाबदार कोण?

Aug 17, 2021, 12:56 PM IST

Afganistan Crisis : काबूलमध्ये अडकलेले भारतीय दहशतीखाली; सरकारकडे मदतीची मागणी

अफगाणिस्तानमध्ये अडकलेले भारतीय पुन्हा मायदेशी कधी परततील? 

Aug 17, 2021, 08:04 AM IST