indian

याला म्हणतात वफादार ! Indian Army च्या जवानाचा जीव वाचवताना लष्करी श्वान शहीद

केंट , 21 आर्मी डॉग युनिटमधील एक श्वानाने, दहशतवाद्यांना पळून जाण्याच्या मार्गावर सैनिकांच्या एका गटाचे नेतृत्व करत होता, जेव्हा ते जोरदार गोळीबारात आले. भारतीय सैन्याच्या सर्वोच्च परंपरेचे पालन करत कर्तव्याच्या ओळीत सर्वोच्च बलिदान देत, जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे झालेल्या चकमकीत सहा वर्षांच्या कुत्र्याने (मादी लॅब्राडोर) आपल्या हँडलरचे संरक्षण करत आपला जीव दिला. 

Sep 13, 2023, 05:37 PM IST

Lipstick, Nail Polish, Eyeliner वर भारतीय महिलांनी खर्च केले 5000 कोटी; ते ही 6 महिन्यांत

Cosmetics Sales In India: हा अहवाल मागील 6 महिन्यांच्या आकडेवारीवर आधारित असून यामध्ये देशातील केवळ अव्वल 10 शहरांतील खरेदीसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. या अहवालामधून सौंदर्य प्रसादनांच्या व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे याचा अंदाज बांधता येतो.

Aug 2, 2023, 08:20 AM IST

हिमालयाच्या कुशीत सापडला 60 कोटी वर्षांपूर्वीचा समुद्र! भारतीय वैज्ञानिकांची कामगिरी

600 Million Year Old Ocean In Himalayas: भारतीय आणि जपानी वैज्ञानिकांना संशोधनादरम्यान ही माहिती मिळाली असून यासंदर्भातील एक माहितीपत्रकच जारी करण्यात आलं आहे. या संशोधनाचा मोठा फायदा पृथ्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी होणार आहे.

Jul 29, 2023, 08:16 AM IST

सस्पेन्स, क्राईम, थ्रिल... द केरला स्टोरीनंतर आता Kerala Crime Files वेब सिरीजची चर्चा; पाहा Video

Upcoming Web Series on Hotstar: वादाची किनार असलेलला  'द केरला स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट चर्चेत आहे, अशातच आता द केरला स्टोरीनंतर आता नवी वेब सिरीज (web series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

May 18, 2023, 04:29 PM IST

Best Tourist Places in India: भारतातील 'ही' सुंदर ठिकाणे तुम्ही पाहिली आहेत का? नसेल तर एकदा भेट द्या !

Indian Beautiful Tourist Places : उन्हाळ्याची शाळांना सुट्टी पडलेली आहे. मुलांना घेऊन तुम्ही तुम्ही फिरण्याचा बेत करत असला तर भारतीय ही प्रेक्षणीय स्थळे तुम्ही पाहू शकता. जगभरातील लोक या ठिकाणांना आवर्जुन भेट देत असतात. कारण येथील हवामान खास आहे. जर तुम्ही भारतात रहात असाल तर इथे तुम्हाला पहाड, समुद्र, जंगल आणि हिल स्टेशन सारे पर्याय पाहायला मिळतील. बस तुम्ही तुमची बॅग पॅक करा आणि फिरण्यासाठी आणि मौजमज्जा करण्यासाठी बाहेर पडा. ही आहेत भारतातील सुंदर ठिकाणे.

May 11, 2023, 09:04 AM IST
Indian Start Ups Startyed Discharging Employee PT1M14S

ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनला रात्री लाईटच्या उजेडात कसं दिसतं? व्हायरल व्हिडिओवर Elon Muskने दिली प्रतिक्रिया

Train Driver Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेन जेव्हा रुळावर वेगाने धावत असतात, तेव्हा ट्रेनच्या लाईटमध्ये मोटरमनला समोरचं दृश्य कसं दिसतं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलन मस्क यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 23, 2023, 02:12 PM IST

IND vs NZ 3rd ODI:रोहित-शुभमन जोडीने ठोकले 11 Six आणि 22 Fours, शर्माने मोडला जयसूर्याचा विक्रम

IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली. 

Jan 24, 2023, 06:32 PM IST

Indian Railways: रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड

Indian Railways  latest news : जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक केले असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Jan 4, 2023, 09:01 AM IST

... आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच

Google Maps ची एक चूक आणि नेटकऱ्यानं चक्क केली तक्रार..., त्यानंतर गूगलनं कशा प्रकारे दिलं उत्तर एकदा पाहाच... दरम्यान, त्या नेटकऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 30, 2022, 02:18 PM IST

Navy Recruitment Notification Out: नौदलात 1500 पदांच्या भरतीची अधिसूचना जारी, या तारखेपासून 10वी पास करु शकतात अर्ज

Indian Navy SSR/MR Recruitment 2022: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. भारतीय नौदलात तब्बल 1500 उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. उमेदवाराने अर्ज कसा करायचा, पात्रता आणि इतर तपशिलाबाबत अधिक जाणून घ्या.

Dec 4, 2022, 08:28 AM IST

बेल्जियमची तरूणी भारताची सून, रिक्षावाल्याशी बांधली लगीनगाठ

''बघतोय रिक्षावाला...गं वाट माझी...'',तब्बल 3 वर्ष 'वेटिंगवर', बेल्जियमची तरूणीने रिक्षावाल्यासोबत बांधली लग्नगाठ 

Nov 26, 2022, 07:07 PM IST