indians from ukraine

Ukraine मधील भारतीयांना घेऊन 2 विमान भारतात दाखल, आनंद व्यक्त करत भारत सरकारचे मानले आभार

Ukraine मध्ये अडकलेल्या भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. ज्यापैकी 2 विमान जवळपास 450 हून अधिक जणांना घेऊन भारतात दाखल झाले आहे. एक विमान मुंबईत तर दुसरे दिल्लीत लँड झाले आहे.

Feb 26, 2022, 10:14 PM IST