indipendent mla

आघाडी सरकारचे अपक्ष आमदारांना लालूच? मत मिळाले तरच निधी मिळेल...

राज्यसभा निवडणुकीला अवघे काही तास उरले आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

Jun 9, 2022, 05:54 PM IST