indira gandhi national open university

IGNOU च्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी; जाणून घ्या

IGNOU June TEE Guidelines : IGNOU ने सांगितलं आहे की प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे त्याच भाषेत स्वीकारले जातील ज्या भाषेत कोर्स ऑफर केला गेला होता. विद्यार्थ्यांनी इतर कोणत्याही भाषेत प्रश्नांची उत्तरे दिल्यास त्यांची प्रत तपासली जाणार नसल्याचंही सांगितलं आहे. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मात्र हिंदी माध्यमात परीक्षा देता येणार आहे.

Jul 22, 2022, 10:53 PM IST