indo pak border

भारत-पाक सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या

जैसलमेर लगत असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या आहेत.  

Mar 12, 2019, 11:12 PM IST

भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला अटक

सीमा सुरक्षा दल, स्थानिक पोलिस आणि केंद्रिय गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी व्यक्तीची चौकशी सुरू आहे.

Mar 6, 2019, 03:24 PM IST

भारत-पाक सीमाभागातील गावांमध्ये कलम १४४ लागू

राजस्थानमध्ये ४ जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानशी सलग्न एकूण 1037 किलोमीटरच्या सीमा भागात मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. बीएसएफ आंतरराष्ट्रीय सीमा भागांवर कडक लक्ष ठेवून आहेत. सीमा भागातील गावांमध्ये ही कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

Oct 2, 2016, 12:20 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x