indonesia meteoroid

अवकाशातून घरात पडली रहस्यमयी वस्तू; रातोरात बनला करोडपती

इंडोनेशियातल्या कोलांगमध्ये घरात 2 किलो वजनाची उल्का पडली. 4.5 अब्ज वर्ष जुन्या उल्केनं जोसुआ हुतालुंग कोट्यधीश झाला आहे.

Oct 24, 2023, 09:51 PM IST