indrani mukherjee

शीना बोरा हत्याप्रकरण : इंद्राणी मुखर्जीची प्रकृती चिंताजनक

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जे. जे. हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेय. इंद्राणीने तणावाच्या गोळ्या जास्त खल्ल्याने तिची प्रकृती खालावली.

Oct 2, 2015, 10:22 PM IST

इंद्राणीला ब्लॅकमेल करायची शीना, त्यामुळे गळा घोटून केली हत्या : रिपोर्ट

शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. एका मीडियाचा रिपोर्टनुसार शीना बोरा आपली आई इंद्राणी मुखर्जी हिला ब्लॅकमेल करायची. त्यामुळे  इंद्राणी नाराज होती. यातूनच तिने शीना हत्या गळा आवळून केली. रिपोर्टनुसार शीनाने बांद्रा येथे थ्री-बीएचके फ्लॅटची मागणी करत इंद्राणीला ब्लॅकमेल करीत होती.

Sep 13, 2015, 10:26 AM IST

शीना बोराचा भाऊ मिखाईल स्वतःच अडचणीत

शीना बोराचा सख्खा भाऊ मिखाईल आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्याची भाषा करता करता स्वतःच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानं दिलेल्या जबाबामध्ये अनेक बाबी या परस्परविसंगत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याचा पुन्हा एकदा जबाब घेतला जाणार आहे.

Aug 29, 2015, 10:06 PM IST