indusind bank

L&T, इंडसइंड बँक, बजाज ऑटो सारखे दमदार स्टॉक देणार सुपरहिट परतावा; ब्रोकरेज हाऊसेसचा सल्ला

सणासुदीच्या दिवसांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूकीच्या चांगल्या संधी निर्माण होत आहेत. बाजारात क्वॉलिटी तसेच मजबूत शेअर्सवर एक्स्पर्टने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. 

Oct 29, 2021, 11:01 AM IST

Brokerage Picks : दिग्गज ब्रोकरेज हाऊसने या 7 शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिला सल्ला; बक्कळ कमाईची संधी

रोजच्या प्रमाणे दिग्गज ब्रोकरेज हाऊसने आपल्या रिसर्चच्या आधारे काही शेअर्समध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाउसच्या नजरेत ज्या शेअर्सचे फंडामेंटल मजबूत आहे त्यांमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला जातो. अन् ज्या शेअरचे फंडामेंटल्स कमजोर आहेत. त्याच्यांत विक्रीचा सल्ला दिला जातो.

 

Aug 12, 2021, 12:36 PM IST

Paytm युजर्ससाठी आनंदाची बातमी, बँकेतही मिळणार नाही हा फायदा

नव्या वर्षात Paytm ने आपल्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

Jan 7, 2018, 05:41 PM IST