infinix hot 12

धमाका करण्यास सज्ज ! 10 हजारांपेक्षा कमी किमतीचा Smartphone; दोन दिवस चालणार, जाणून घ्या फीचर्स

Smartphone Trending News : Infinix Hot 12 Launched In India: Infinix Hot 12 भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या Smartphoneची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.  

Aug 18, 2022, 11:53 AM IST