सर्वसामान्यांसाठी सर्वांत मोठी बातमी; खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार
देशभरात सध्या खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.
VIDEO | पुण्यात राष्ट्रवादीचं 'मोदी महागाई बाजार' आंदोलन
Pune NCP Protest With Mahgai Bazar Criticizing PM Modi Over Rising Inflation
महागाईची झळ आता तुमच्या न्याहारीला बसणार
Mumbai People reaction On Bread Price hike by Rs 2 to 5
अमेरिकेतही पेट्रोल डिझेलचे दर शंभरी पार, जनता त्रस्त, बायडन प्रशासनान हतबल
कच्च्या तेलाचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्याने त्याची झळ आता अमेरिकेसारख्या तगड्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बसायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील गॅसोलीन चे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेत.एक गेलन गॅसोलीन साठी आज अमेरिकेतील नागरिकांना पाच डॉलर मोजावे लागत आहेत.
कापसाच्या बियाणाच्या किंमतीत 6 टक्क्यांनी वाढ
Farmers In Problem As Cotton Seeds Price Rise
इंधनदरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सीचे भाडे वाढणार?
Minister Anil Parab On Rikshawa Taxi Fare Hike
Beer Price Hike: बिअरप्रेमींसाठी वाईट बातमी! किंमती वाढणार, 'हे' आहे कारण
देशातील पेट्रोल-डिझेल आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींचा फटका सर्वच क्षेत्राला बसत आहे.
पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होणार?
Petrol Disel Price May Hike soon due to hike in crude Oil
एक जूनपासून बँकेच्या नियमात होणार बदल
6 Important Changes will happen from 1st June
शाळेचे साहित्य किती रुपयांनी महागलं?
How Inflation Effect Parents Of Students Going School
महागाईचा भडका; टॉमेटो पेट्रोलच्या दरात, पालेभाज्याही कडाडल्या
Inflation Update: Tomatoes are getting in petrol price, Vegetables are expensive :पावसाळ्याच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलंच्या किंमतीत तब्बल 30 रुपयांची वाढ
एक लीटर पेट्रोलही सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर, पेट्रोल-डिझेल आणि रॉकेलच्या किंमतीतही वाढ
देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना टोला
Devendra Fadanvis Reply To Sharad Pawar Statement Against Central Government
Video | शरद पवार यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
Sharad Pawar targets central government over Gyanvapi mosque issue
महागाई विरोधात डाव्या पक्ष्यांनी पुकारले देशव्यापी आंदोलन
देशात वाढत चालेल्या महागाईविरोधात डाव्या पक्ष्यांनी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. येत्या 25 ते 31 मे दरम्यान देशभरात आंदोलन केले जाणार आहे.