inflation

टेन्शन वाढवणारी बातमी! लसणाचे दर पाहून तोंडचं पाणी पळेल! आता थेट फेब्रुवारी-मार्चपर्यंत...

Garlic Rate Today: मागील अनेक महिन्यांपासून लसणाचे दर चर्चेत असतानाच लसणाचे सध्याचे नवे दर पाहून सर्वसामान्यांना धडकी भरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. लसणाच्या दरांमुळे अनेक गृहिणींचं किचन बजेट कोलमडलं आहे.

Dec 6, 2024, 10:31 AM IST

Soap Price Increased: आता महागाईमुळे आंघोळही महाग होणार, 'या' साबणांच्या किमती वाढणार

Soap Price Increased: साबण बनवण्याच्या प्रमुख कच्च्या मालाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढीची अंशतः भरपाई करण्यासाठी प्रमुख व्यापाऱ्यांनी किमतीत सुमारे सात-आठ टक्क्यांनी वाढ केली आहे.

Nov 30, 2024, 07:48 AM IST

लसूण 500, कांदा 80... भाज्यांचे भाव कडाडले, सामान्य माणसाच्या खिशाला महागाईची फोडणी

Vegetables Price Hike:  निवडणुकीच्या काळात झालेल्या या भाववाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

 

Nov 8, 2024, 08:10 AM IST

आजच्या 1 कोटी रुपयांची किंमत 2050 साली किती असेल? आकडा पाहून बसेल मोठा धक्का

1 crore Rupees Investment Values In 2050 Year: गुंतवणूक करताना अनेकदा भविष्यात पैशाचं मूल्य कमी होणार आहे असं सांगितलं जातं. त्यामुळेच जास्ती जास्त पैसा गुंतवल्यास त्याचा भविष्यात फायदा होईल असंही सांगितलं जातं. मात्र खरोखरच 2050 साली आजच्या 1 कोटींची किंमत किती असेल तुम्हाला माहितीये का? बरं ही पैशांची किंमत का आणि कशी कमी होतेय? पाहूयात...

Oct 8, 2024, 11:44 AM IST

LPG : दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडरचे वाढले दर, किती आहे किंमत?

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी लोकांना महागाईचा मोठा धक्का बसला असून तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 48.5 रुपयांनी वाढ केली आहे.

Oct 1, 2024, 11:14 AM IST

बजेटची ऐशी की तैश! ऐन श्रावणात भाज्या महागल्या; दर पाहून गृहिणींची चिंता वाढेल...

Vegetable Price Hike : श्रावण महिन्याची सुरुवात झाल्या क्षणापासून या महिन्यात शाकाहार करणाऱ्यांचा आकडा वाढल्याचं पाहायला मिळालं. पण, याच महिन्यात एक दणका सामान्यांना बसला... 

 

Aug 12, 2024, 08:17 AM IST

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! तूरडाळीच्या दरात वाढ; पाहा नवीन दर

अवकाळी पाऊसामुळे तूर डाळीच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटातून तूरडाळ गायब होण्याचे संकेत पाहायला मिळत आहे. 

Apr 28, 2024, 07:47 PM IST

Vegetable Price Hike : कांदा पुन्हा रडवणार! बटाटासह इतर भाज्यांच्या किंमतीतही वाढ

Onion Price Hike : इकडे पालेभाज्यांचे दर वाढले की, तिकडे घरातील महिन्याचा हिशोब कोलमडून जातो. त्यातच ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बटाटासह इतर भाज्यांच्या किंमतीत किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Jan 31, 2024, 12:38 PM IST

ट्रक संपाचा फटका! भाज्यांचे दर दुप्पट, स्कूलबस बंद, पेट्रोलपंपावर तुफान गर्दी... पाहा काय आहे परिस्थिती

Transport Strike: ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम आता देशाच्या आर्थिक स्थितीवर दिसू लागला आहे. एकट्या मुंबईत जवळपास 150 कोटींचा व्यवसाय ट्रक चालकांमुळे होतो. भाजीपाला, फळं आणि इतर वस्तूंची आवक थांबल्याने त्याचे थेट परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे. 

Jan 2, 2024, 01:43 PM IST

मांसाहारी थाळीपेक्षा शाकाहारी थाळी झाली महाग! पाहा काय सांगतो अहवाल

सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढला आहे. भाज्या, मसाले आणि डाळींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतीय स्वयंपाकघरातील शाकाहारी आणि मांसाहारी थाळींच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. टोमॅटो, आले, मसाल्यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने शाकाहारी जेवण महाग झाले आहे.

Dec 7, 2023, 05:44 PM IST

स्वस्त झालं खाण्या-पिण्याचं सामान, 4 महिन्यात खालच्या स्तरावर महागाई दर

Retail inflation: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) आपल्या ऑक्टोबरच्या बैठकीत यासंदर्भातील अंदाज व्यक्त केला.

Nov 14, 2023, 10:50 AM IST