information news

लवकरच हटवलं जाणार गुगल क्रोमचं लाइट मोड फीचर, काय आहे यामागील कारण?

टेक जायंट Google त्याचा लाइट मोड वैशिष्ट्य आता बंद करत आहे, जे अनेक वर्षांपासून Android वर उपलब्ध आहे.

Feb 28, 2022, 03:00 PM IST

तुमचं voter id card हरवलंय? मग या डॉक्युमेंट्सनेही तुम्ही करु शकता वोटिंग

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. निवडणूक म्हटलं की, मतदान आलंच आणि मतदानासाठी महत्वाचं असतं ते मतदार ओळखपत्र.

Feb 17, 2022, 05:11 PM IST

तुमच्याकडे स्टार छापलेली अशी स्पेशल नोट आहे? या नोटमध्ये काय आहे खास जाणून घ्या

कोही लोकांनी नोटा किंवा पैसे आपल्या जवळ ठेवण्याचा छंद असतो.

Nov 18, 2021, 09:04 PM IST

WhatsAppवर कागदपत्रे पाठवताना नंबर का येतात? यामुळे तुम्हाला बरेच काही कळू शकते

खरेतर डॉक्युमेंट फाईलवर दिसणारा हा कोड नंबर खूप उपयुक्त आहे.

Oct 29, 2021, 03:55 PM IST

सणासुदीच्या काळात मिठाई विकत घेताना, या गोष्टींची काळजी घ्या

काही लोक सणांच्या वेळी त्यांच्या घरी मिठाई बनवतात किंवा बाहेरून खरेदी करतात.

Oct 21, 2021, 04:43 PM IST

डोकेदुखीने त्रस्त आहात? हे उपाय नक्की करुन पाहा आणि त्वरीत आराम मिळवा

अनेक डॉक्टर असेही सांगतात की, डोकेदुखीमध्ये लगेच औषध घेऊ नये. कारण...

Sep 16, 2021, 08:40 PM IST

नोटीवर असलेल्या सिक्योरीटी थ्रेडबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत? लगेच जाणून घ्या

जेव्हाही तुम्ही तुमच्या हातात कोणतीही नोट घेता, सर्वप्रथम तुमच्या हातांतील ती नोट तपासा.

Sep 11, 2021, 01:20 PM IST

कीबोर्डवरील F1 ते F12 हे बटणं काय काम करतात? त्यांचा उपयोग काय? लगेच माहित करुन घ्या

 कंप्यूटरच्या कीबोर्डमधील काही Short Cuts आपल्याला माहित नसतात किंवा कीबोर्डमधील काही Key कशासाठी असतात? त्यांचा वापर कशासाठी होतो?

Jun 20, 2021, 10:13 AM IST

फक्त 109 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड Calling-Internet ची ऑफर! आत्ताच रिचार्ज करा

व्होडाफोन-आयडिया (Vi) ने आपली स्वस्त आणि लोकप्रिय योजना जोरदार मागणीमुळे भारतीय बाजारात परत आणली आहे

Apr 25, 2021, 08:03 PM IST

Google क्रोममध्ये काही महत्वाचे बदल, कमी डेटाच्या वापरात चांगल्या Video क्वालिटीसह खूप काही

गूगल क्रोमला (Google Chrome) जगातील सर्वात लोकप्रिय ब्राउझर मानले जाते.

Apr 22, 2021, 08:00 PM IST

धक्कादायक! ऍपल प्रॉडक्ट्स इतके महाग का? नेमका खर्च लागतो किती आणि विकतात कितीला?

तुम्ही कधी विचार केला आहे की नक्की एक ऍपल प्रोडक्ट बनवायला किती खर्च येतो?

Mar 31, 2021, 09:52 PM IST

Diabetes type 2 होण्यापासून थांबवायचे आहे, तर काय करावे? उपाय जाणून घ्या

इंसुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांना मधुमेह प्रकार 2 होण्याचा धोका जास्त असू शकतो. इन्सुलिन प्रतिरोधक आणि हाय ब्लड शुगर दोन्ही माणसाच्या (Metabolism) चयापचणावर परिणाम करतो.

Mar 23, 2021, 06:10 PM IST