ink attack on pravin ashtikar

अमरावती पालिका आयुक्तांवर शाईहल्ला, महिलांकडून धक्काबुक्की, VIDEO व्हायरल

अमरावतीचे महापालिका आयक्त डॉ. प्रवीण आष्टीकर (pravin ashtikar) यांच्या अंगावर शाईहल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. आयुक्त आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकत त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. काही महिलांनी अचानक येत आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाईफेक केली. 

Feb 9, 2022, 03:29 PM IST