inside story

मुलाकडे रोल्स रॉयस, नोकरांकडे iPhone 15... तंबाखू व्यापाऱ्याची संपत्ती पाहून आयकर अधिकारी हैराण

Tobacco businessman KK Mishra: तंबाखू व्यापारी केके मिश्राच्या कानपूर, दिल्ली, मुंबई आणि गुजरातसह 20 ठिकाणी आयकर विभागने छापेमारी केली. केके मिश्रा या व्यापाऱ्याने आपल्या कंपनीचा टर्नओव्हर 20 कोटी दाखवला होता. पण प्रत्यक्षात 200 करोड इतका आहे. 

Mar 5, 2024, 09:29 PM IST

इतका भयानक मृत्यूदंड, कैद्याला विषारी वायू देऊन मारलं

Death Penalty by Nitrogen Gas : आतापर्यंत जगात कधीच इताका भयानक मृत्यूची शिक्षा देण्यात आली नव्हती, अशी शिक्षा अमेरिकेत देण्यात आली आहे. हत्येच्या आरोपातील एका कैद्याला विषारी वायू देऊन मारण्यात आलं. या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

Jan 26, 2024, 09:36 PM IST

World Cup 2023 : चहलच्या जागी कुलदीपला कसं मिळालं वर्ल्डकपचं तिकीट? सिलेक्शनच्या Inside Story चा अखेर खुलासा

World Cup 2023 : 15 खेळाडूंच्या स्क्वॉडमध्ये चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे, युझवेंद्र चहलला ( Kuldeep yadav ) डावलून कुलदीप यादवला टीममध्ये कशी संधी मिळाली. 

Sep 7, 2023, 11:43 AM IST

'भारत' बरोबरच 10 नावांवर चर्चा, उद्धव ठाकरेंचा 'तो' सल्ला; विरोधकांनी INDIA नावं कसं ठरवलं? बैठकीमधील तपशील समोर

How Opposition Parties Decided To Name Alliance As INDIA: बेंगळुरुमध्ये 17 आणि 18 जुलै रोजी विरोधीपक्षांच्या बैठकीमध्ये विरोधकांनी त्यांच्या आघाडीला  I.N.D.I.A. असं नाव देण्याचं निश्चित केलं. मात्र हे नाव देण्याआधी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबद्दलचा तपशील समोर आला आहे.

Jul 20, 2023, 10:16 AM IST

IND vs SL: Team India च्या सिलेक्शन मागील Inside Story; कोणाचं प्रमोशन कोणाचं डिमोशन?

IND vs SL, India T20 Squad for Sri Lanka : भारताचा तीनही फॉरमॅटमधील कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टन्सीला ग्रहण लागल्याचं पहायला मिळतंय. अपेक्षेप्रमाणे हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टी-ट्वेंटीची जबाबदारी दिली गेली.

Dec 28, 2022, 01:34 AM IST

Sanju Samson ला मिळालं कष्टाचं फळ, Team India मध्ये जोरदार कमबॅक; BCCI कडून न्यू ईयर गिफ्ट!

India Squad SL Series: बीसीसीआयचे मोठा निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. संजू सॅमसनला टीम इंडियात (Team India) जोरदार कमबॅक केलं आहे.

Dec 27, 2022, 10:56 PM IST

Virat Kohli : किंग कोहली करणार 'टाटा गुड बाय'? BCCI देखील मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

Virat Kohli News:  टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे टीम इंडियाच्या किंग कोहलीची... 

Dec 27, 2022, 07:55 PM IST

T20 world cup मध्ये युझीला का खेळवलं नाही? Dinesh Karthik ने सांगितलं खरं कारण

वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये अखेर युझवेंद्रला टीममध्ये का घेतलं नाही याचं कारण विकेटकीपर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) दिलंय.

Nov 18, 2022, 05:39 PM IST

Inside Story | 'ही' 7 कारणं आणि इमरान खान यांच्यावर AK47 ने झालेला जीवघेणा हल्ला...

इमरान खान यांच्यावर का झाला हल्ला? नेमकी त्यामागील कारणं काय? जाणून घेऊयात Inside Story मधून 

Nov 4, 2022, 04:43 PM IST

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' म्हणत आले आणि 390 कोटी घेऊन गेले, जालनात आयकर विभागाच्या धाडीची Inside Story

जालन्यात 'राहुल वेड्स अंजली' आयकर विभागाचं वऱ्हाड, 390 कोटीचं घबाड

Aug 11, 2022, 05:44 PM IST
Inside Story 8 Pm 27 March 2022 Zee24Taas PT19M1S
Inside Story 8 PM 16 February 2022 Zee24Taas PT15M3S
Special report | Inside Story On Afghanistan Tiger Woman Zarifa Ghafari PT3M53S

Video | Special report | तालिबान्यांना नडणारी ही तरुणी कोण?

Special report | Inside Story On Afghanistan Tiger Woman Zarifa Ghafari

Aug 25, 2021, 11:30 PM IST