inspiring journey

IPS आशना चौधरींचे सौंदर्य, अभिनेत्रींनाही टाकेल मागे

IPS Aashna Chaudhary: आशना चौधरी उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील आहे. त्याचे वडील सरकारी विद्यापीठात प्राध्यापक आहेत.IPS आशना चौधरी यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर 116 वा क्रमांक मिळवला होता. इंस्टाग्रामवर त्यांना 110 हजार युजर्स फॉलो करतात. आपल्या मेहनत, कामगिरीमुळे त्या सतत चर्चेत असतात. 

Sep 2, 2023, 06:38 PM IST

सुतार ते टीमला वर्ल्डकप फायनलपर्यंत पोहोचवण्याचा प्रेरणादायी प्रवास!

जेव्हा संघातून वगळण्यात आलं तेव्हा त्याने सुतार म्हणून काम करायला सुरुवात केली.

Nov 14, 2021, 04:01 PM IST