instagram story

पाणावलेले डोळे, पडलेला चेहरा अन् कडेवर बाळ... अभिनेत्रीची Emotional Insta Story चर्चेत

Bollywood Actress Tearful Picture: तिने पोस्ट केलेली इन्स्टाग्राम स्टोरी पाहून अनेकजण भावूक झालेत.

Oct 9, 2023, 12:51 PM IST

सूर्यकुमारला World Cup आधी भलतीच भीती; त्याच्या Insta स्टोरीतला 'तो' शब्द सांगतोय काय?

World Cup 2023 Suryakumar Yadav Instagram Story: भारतीय संघ गुवहाटीमध्ये आपला पाहिला सराव सामना खेळण्यासाठी सज्ज असतानाच सूर्यकुमारने ही इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे.

Sep 29, 2023, 10:42 AM IST

नवं प्रेम मिळालं! घटस्फोटीत समंथा प्रभूची Insta Story चर्चेत

Samantha Prabhu Post Found New Love: तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेली इन्टाग्राम स्टोरी चर्चेचा विषय ठरत आहे.

Aug 20, 2023, 03:14 PM IST

पृथ्वी शॉच्या Insta Story ची चर्चा! अनेकांना पडलं कोडं, शिड्यांवरुन उतरतानाचा फोटो पोस्ट करत म्हणाला...

Prithvi Shaw Instagram Story: भारतीय संघांमधून मागील बऱ्याच काळापासून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉने मागील काही दिवसांपासूनच इंग्लंडमधील रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र सध्या त्याची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आहे.

Aug 20, 2023, 10:16 AM IST

Virat Kohli WTC Final: खचलेल्या टीम इंडियामध्ये विराटने भरला जोश; कांगारूंचा खेळ खल्लास, Instagram स्टोरी व्हायरल!

India vs Australia, Virat Kohli: दुसऱ्या दिवशी निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियाचे फलंदाज खचले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. त्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli Instagram story) इन्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.

Jun 9, 2023, 07:33 PM IST

Yash Dayal : दिल्ली हत्याकांडावर 'यश दयाल'ची वादग्रस्त स्टोरी, प्रकरण पेटलं अन्...

Instagram story on love jihad: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) युवा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) याने त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे मोठा राडा झाल्याचं दिसून आलंय. 

Jun 5, 2023, 04:24 PM IST

केतळी चितळे आता थेट अमृता फडणवीस यांनाच भिडली! नरेंद्र मोदींना 'राष्ट्रपिता' म्हणण्यावर भडकली

राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्यामुळे ती चांगलीच अडचणीत सापडली होती. या प्रकरणात केतकीला जेलवारी देखील करावी लागली. यानंतर आता केतकी चितळेने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis ) यांच्याशीच पंगा घेतला आहे.

Dec 22, 2022, 07:45 PM IST

14 वर्षाच्या शाळकरी पोराचे Instagram status पाहून का गाठावं लागलं Police Station?

14 वर्षाच्या एका शाळकरी पोराने स्वतःच्या instagram खात्यावर असं काही स्टेटस ठेवले की सगळेच हादरून गेले. आपल्याच शाळेतील एका 13 वर्षीय मुलीचा फोटो ठेऊन बायको होशील का असे स्टेटस (Instagram Status) ठेवले.

Nov 23, 2022, 03:31 PM IST

Virat Kohli ला झालंय तरी काय, MS Dhoni संबंधित विचित्र पोस्ट शेअर, जाणून घ्या प्रकरण?

विराट कोहलीने एमएस धोनीसाठी इतकी विचित्र पोस्ट का केली आहे? पोस्ट पाहिलीत का? 

Nov 21, 2022, 02:46 PM IST

PaniPuri Video : गप्पागप्प पाणीपुरी खाताना 'हा' प्राणी पाहून तुम्ही व्हाल अवाक्

Panipuri :  पाणीपुरी, गोलगप्पा आणि पुचका...देशात अनेक नावाने प्रसिद्ध हा पदार्थांचा मोठा चाहता वर्ग आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण पाणीपुरीचे फॅन आहेत. या पाणीपुरीने प्राण्यांनाही वेड (PaniPuri video) लावलं आहे.  

Nov 18, 2022, 12:09 PM IST

Video : लिफ्टमध्ये अचानक प्रेत चालायला लागलं अन् पुढे जे घडलं...

Social Media Trending : लिफ्ट थांबते तेव्हा नर्स (Nurse) बेडवर एका प्रेताला घेऊन येतं आणि ती तिथून निघून जाते. लिफ्टचा दरवाजा बंद होतो अन् मग..

Nov 16, 2022, 12:04 PM IST

Virat Kohli Leaked Video: विराटसोबत अन्याय, भडकली Urvashi अन् म्हणाली, "मुलीसोबत..."

Virat Kohli, Urvashi Rautela : उर्वशीने विराटच्या पोस्टवर कमेंट केली आणि इन्स्टावर स्टोरीवर (Instagram) शेअर देखील केली. उर्वशी म्हणाली, नक्कीच, हे खूप वाईट...

Oct 31, 2022, 06:25 PM IST

अजून एका Star Kid ची संपत्ती आली समोर... ऐकून तुम्हीही व्हाल थक्क...

आज अनन्याच्या वाढदिवसानिमित्त या अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.

Oct 30, 2022, 05:12 PM IST

श्रीदेवी यांनी चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या

श्रीदेवी यांनी त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडलाच नाही तर जगाला भूरळ पाडली होती. 

Oct 29, 2022, 05:07 PM IST

Baba Vanga नाहीतर चक्क Kangana Ranaut ने केली होती ट्विटर संदर्भात भविष्यवाणी, आणि घडलं ही तसंच

आता एलाॅन मस्क ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नवे मालक बनले आहेत. 

Oct 29, 2022, 02:31 PM IST