'...जगाला माहितीये तुम्ही काय...', धनश्रीबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान चहलची स्फोटक Insta Story
Yuzvendra Chahal Instagram Story Divorce With Dhanashree: भारतीय फिरकीपटूचं त्याच्या पत्नीबरोबर जमत नसल्याची जोरदार चर्चा असतानाच ही इन्साग्राम स्टोरी चर्चेत आली आहे.
Jan 5, 2025, 10:09 AM ISTरितिकाच्या Insta स्टोरीवरुन तुफान राडा! रोहितच्या बायकोनं डिलीट केली पोस्ट; चाहते म्हणाले, 'हिंदूंवर..'
New Controversy Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Instagram Story: तिने ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला. त्यानंतर काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली असली तरी त्याचे स्क्रीन शॉट व्हायरल झालेत. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या...
May 29, 2024, 07:28 AM ISTधोनीने CSK चं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितची Insta स्टोरी चर्चेत; पोस्ट पाहून चाहते भावूक
Rohit Sharma First Reaction On Dhoni Leaving CSK Captaincy: महेंद्रसिंह धोनीचं यंदाचं आयपीएल हे शेवटचं असेल अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आलेली. असं असतानाच धोनीने कर्णधारपद सोडल्याने त्यावर जळवपास शिक्कामोर्तब झालं आहे.
Mar 22, 2024, 09:01 AM ISTभारतीय क्रिकेटपटूची बायकोच उतरली मैदानात! Insta स्टोरी पाहून चाहते म्हणाले, 'हे तर...'
Indian Cricketer Special Instagram Story: या भारतीय क्रिकेटपटूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून या दोघांना भारतीय क्रिकेटमधील कपल गोल्स असं म्हणत आहेत. या फोटोला दिलेली कॅप्शनही फारच हटके आहे. पाहूयात नेमकं काय आहे या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये...
Jan 24, 2024, 03:06 PM ISTक्रिकेटमध्ये आणखी एक भूकंप? RCB मध्ये चाललंय तरी काय? स्टार खेळाडूच्या Insta स्टोरीने खळबळ
IPL Auction 2024 Fans Puzzled After Cryptic Heartbroken Instagram Story: ही पोस्ट पाहून अनेकांनी वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत. काहींनी थेट आरसीबीशी या स्टोरीचा संबंध लावला आहे.
Dec 23, 2023, 01:31 PM IST'लोकशाही धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की..'; 141 खासदारांच्या निलंबनानंतर सरकावर संतापली मराठी अभिनेत्री
141 MP Suspended Marathi Actress Angry: शुक्रवारी 13, सोमवारी 78 आणि मंगळवारी 49 खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर या मराठी अभिनेत्रीने थेट सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केला आहे.
Dec 20, 2023, 10:37 AM ISTसुजलेला डोळा, नाकावर बॅण्डेड अन्... विराट कोहलीला मारहाण? स्वत: शेअर केला फोटो
Virat Kohli Instagram Story: विराट कोहलीने शेअर केलेल्या या स्टोरीची सध्या सोशल मीडियावर चर्चा असून या स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. अनेकांना हे नक्की घडलंय तरी काय असा प्रश्न पडलाय.
Nov 28, 2023, 12:38 PM IST'मी नशिबवान आहे की...'; विराटवर फिदा झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या पत्नीची Insta Story चर्चेत
Australian Cricketer Wife Instagram Story For Virat Kohli : विराटने झळकावलं 50 वं शतक.
Nov 16, 2023, 01:17 PM IST33 रनवर असताना सुटलेला कॅच नाही तर 'हा' ठरला मॅचचा टर्निंग पॉइण्ट; मॅक्सवेलचाच खुलासा
World Cup 2023 Glenn Maxwell Reaction On Turning Point In Match: मॅक्सवेलने राशीद खानच्या बॉलिंगवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात उडलेला कॅच सुटल्याचा क्षण टर्निंग पॉइण्ट ठरल्याचं अनेकांचं म्हणणं असलं तरी मॅक्सवेलला हे मान्य नाही. तो नेमकं काय म्हणालाय पाहा
Nov 8, 2023, 10:51 AM ISTMaxwell च्या 201* खेळीने किंग कोहलीही Shocked; इन्स्टा स्टोरी पोस्ट करत म्हणाला, 'फक्त...'
Virat Kohli On Glenn Maxwell 201 Not Out Innings: मॅक्सवेल हा द्विशतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.
Nov 8, 2023, 10:09 AM ISTMaxwell च्या 201* खेळीनंतर पत्नी विनि रमणची Insta Story चर्चेत; 'ती' फोटो कॅप्शन Viral
Maxwell Wife Instagram Story After Husband Scored 201* Vs Afghanistan: ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन संघाचा स्कोअरकार्ड 91 वर 7 बाद वरुन ऑस्ट्रेलियन संघाला 293 वर 7 बादपर्यंत घेऊन गेला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मॅक्सवेलने नाबाद द्विशतक झळकावण्याचा भीमपराक्रम केला तेव्हा त्याची पत्नी विनि रमण मैदानातच होती. तिने सामना सुरु असताना पोस्ट केलेली इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. ती काय म्हणालीय पाहूयात..
Nov 8, 2023, 09:28 AM ISTपाणावलेले डोळे, पडलेला चेहरा अन् कडेवर बाळ... अभिनेत्रीची Emotional Insta Story चर्चेत
Bollywood Actress Tearful Picture: तिने पोस्ट केलेली इन्स्टाग्राम स्टोरी पाहून अनेकजण भावूक झालेत.
Oct 9, 2023, 12:51 PM ISTसूर्यकुमारला World Cup आधी भलतीच भीती; त्याच्या Insta स्टोरीतला 'तो' शब्द सांगतोय काय?
World Cup 2023 Suryakumar Yadav Instagram Story: भारतीय संघ गुवहाटीमध्ये आपला पाहिला सराव सामना खेळण्यासाठी सज्ज असतानाच सूर्यकुमारने ही इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे.
Sep 29, 2023, 10:42 AM ISTनवं प्रेम मिळालं! घटस्फोटीत समंथा प्रभूची Insta Story चर्चेत
Samantha Prabhu Post Found New Love: तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेली इन्टाग्राम स्टोरी चर्चेचा विषय ठरत आहे.
Aug 20, 2023, 03:14 PM ISTपृथ्वी शॉच्या Insta Story ची चर्चा! अनेकांना पडलं कोडं, शिड्यांवरुन उतरतानाचा फोटो पोस्ट करत म्हणाला...
Prithvi Shaw Instagram Story: भारतीय संघांमधून मागील बऱ्याच काळापासून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉने मागील काही दिवसांपासूनच इंग्लंडमधील रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र सध्या त्याची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आहे.
Aug 20, 2023, 10:16 AM IST