instant noodles

2 मिनिटांत तयार होणारे नूडल्स असं करतात आरोग्याचं नुकसान

Instant Noodles Side Effects: 2 मिनिटांत तयार होणारे नूडल्स असं करतात आरोग्याचं नुकसान. लहान मुलं असो वा मोठ्या व्यक्ती प्रत्येकाला नूडल्स खायला आवडतात. नूडल्स चविष्ट असण्यासोबतच झटपट बनतात. इन्स्टंट नूडल्समध्ये कॅलरीजही खूप जास्त असतात. ज्यामुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते.

 

Jun 16, 2024, 11:22 AM IST

दुकानदार म्हणाला 'तुला परवडणार नाही', तरुणाने खरेदी केलं अख्खं दुकान अन् त्यानंतर...; VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) चीनमधील (China) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये एक तरुण विक्रेत्याने अपमान केल्यानंतर त्याच्याकडील नूडल्सची सर्व पाकिटं खरेदी करुन ती रस्त्यावर फेकून देत असल्याचं दिसत आहे. तरुणाने 120 डॉलर्स देत त्याच्याकडील सर्व पाकिटं खरेदी केली होती. 

 

Aug 7, 2023, 07:07 PM IST

२ मिनिट न्यूडल्स बनवता मुलांना 'गे', इंडोनेशियातील मेअरचा धक्कादायक दावा

 इंडोनेशियातील तांगेरं शहराच्या महापौरांनी एक धक्कादायक विधान केले आहे. दूध आणि इन्सटंन्ट न्यूडल्स  खाल्याने लहान मुलं 'गे' होतात, असा धक्कादायक विधान केले आहे. 

Mar 11, 2016, 06:09 PM IST