instruction

आशिर्वाद नाही तर...; अजित पवार गटाने शरद पवारांची दोनदा भेट घेण्यामागील BJP कनेक्शन आलं समोर

Sharad Pawar Ajit Pawar Meet Reason: रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बंडखोर मंत्री शरद पवारांना भेटले तर दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या गटाने शरद पवारांची भेट याच ठिकाणी घेतली होती.

Jul 19, 2023, 12:39 PM IST

घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सवात 'या' सूचनांचे पालन करा

 गणेश मुर्ती, मंडप, मिरवणूक यात्रांवर निर्बंध 

Jul 30, 2020, 06:48 PM IST
Red Alert On India China Border CDS Instruction In Meeting With Army Navy And Airforce 02:42

मंत्र्यांनी नवी गाडी खरेदी करु नये, खर्च टाळण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या सूचना

खर्च वाचवण्यासाठी यावर्षी कोणते नवे वाहन खरेदी केले जाऊ नये असे स्पष्ट आदेश

May 19, 2020, 08:52 AM IST
Nagpur Mahapalika Commissioner Tukaram Mundhe Visit Dumping Ground And Give Strict Instruction 03:20

नागपूर | तुकाराम मुंढे 'इन ऍक्शन'

नागपूर | तुकाराम मुंढे 'इन ऍक्शन'

Feb 12, 2020, 11:35 AM IST

कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांनी झाडे लावावी - योगी आदित्यनाथ

आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवसानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वन विभागाच्या टोल फ्री नंबर 1926 चा शुभारंभ केला. या दरम्यान त्यांनी यूपीमध्ये २२ कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. योगी बोलले की, कर्जमाफी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने झाडं लावणे अनिवार्य आहे.

Jun 5, 2017, 01:55 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x