जळगाव | निधीअभावी रखडला नदीजोड प्रकल्प
जळगाव | निधीअभावी रखडला नदीजोड प्रकल्प
Jalgaon Due To Insufficient Fund River Junction Project Incomplete
चार एफएसआयही अपुराच - नगररचना तज्ज्ञ
ठाणे, मुंबई उपनगरं आणि नवी मुंबईतल्या जुन्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास आता शक्य होणार आहे. सरकारच्या 'क्लस्टर डेव्हलपमेंट' योजनेला हायकोर्टानं दिलेली स्थगिती उठवलीय. आता लवकरच याबाबत अधिसूचना काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. परंतु, ठाण्याच्या नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी मात्र चार एफएसआय पुरेसा नसल्याचं म्हटलंय. खऱ्या अर्थानं शहरांचा विकास करायचा असेल तर याचा विचार व्हावा, असं त्यांनी म्हटलंय.
Jun 9, 2017, 05:49 PM ISTदेशातील परिस्थिती पाहता असहिष्णुता हा शब्द अपुरा : अरुंधती रॉय
देशातील सध्याच्या वातावरणाचे वर्णन करण्यासाठी असहिष्णुता हा शब्द अपुरा असल्याची टीका ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी केली आहे.
Nov 28, 2015, 03:32 PM IST