5000 कोटींची गुंतवणूक, 4500 नोकऱ्या... तळेगावमध्ये Hyundai उभारणार कारखाना
Hyundai To Invest Rs 5000 Crore In Talegaon Plant: हा प्रकल्प राज्यात यावा यासाठी राज्य सरकारने हलचाली सुरु केल्या असून शिंदे सरकारमधील 2 महत्त्वाच्या मंत्र्यांनी या कंपनीच्या कारखान्याला भेट देऊन प्रकल्पासंदर्भात सविस्तर माहिती घेतली आहे. हा करार व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे.
Aug 16, 2023, 11:35 AM ISTहवं तेवढं कर्ज आणि एफडीवर व्याज, चक्क भिकाऱ्यांची बँक, बघा कुठे चालते ही बँक
आतापर्यंत ज्यांनी दुसऱ्यांकडून घेतलं, तेच आता दुसऱ्यांना भरभरुन मदत करतायेत, पाहा भिकाऱ्यांची बँक जी इतरांना कर्ज देते
Aug 10, 2022, 09:47 PM ISTबँकेचं कर्ज महागलं, आरबीआयने केली रेपो दरात वाढ
Bank loans become expensive, RBI increases repo rate
Aug 5, 2022, 05:55 PM ISTतूम्ही 'या' कारणासाठी घेताय पर्सनल लोन? वेळीच सांभाळा... नाहीतर अंगावर पडेल व्याजाचा डोंगर!
इतर लोनपेक्षा पर्सनल लोन हे महाग पडते कारण त्यावर 20 टक्के व्याजदर असतो.
Jul 25, 2022, 05:21 PM ISTघर घेणे आजपासून महाग! गृहकर्जावर कोणतीही सूट मिळणार नाही
Home Loan News : सध्या देशात महागाईचा वणवा भडकला आहे. आता अशा परिस्थितीत घर घेणे महाग झाले आहे.
Apr 1, 2022, 11:40 AM ISTPPF खात्याच्या नियमात मोठा बदल, हे जाणून घेणं प्रत्येकासाठी महत्वाचं
तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक केली असेल किंवा असा विचार करत असाल, तर सरकारचे हे नवीन नियम जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.
Mar 7, 2022, 06:45 PM ISTबँकेकडून लोन घेतलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी, EMI संदर्भात RBI चा मोठा निर्णय
बँकांकडून लोन घेतलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकेकडून लोन घेतलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
Feb 10, 2022, 07:05 PM ISTFixed Depositमध्ये पैसे गुंतवल्यास व्याजासह मिळतात हे फायदे, अधिक जाणून घ्या
Fixed Deposit : आपण सर्वजण गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय शोधत असतो. असा एक पर्याय आहे, जो सुरक्षित देखील आहे आणि चांगला परतावा देतो. बँकांमधील मुदत ठेव हा गुंतवणुकीसाठी एक विश्वासार्ह पर्याय आहे.
Jan 21, 2022, 10:12 AM ISTविजय मल्ल्याच्या लंडनमधील घरावर जप्ती येण्याची शक्यता, लवकरच होणार बेघर
विजय मल्ल्याला स्विस बँकेचे 204 दशलक्ष पौंडांचे कर्ज परत करायचे आहे.
Jan 19, 2022, 08:36 PM ISTEPFO | सरकारने तुमच्या पीएफ खात्यात जमा केले इतके पैसे, असा चेक करा बॅलन्स
ख्रिसमस सणापूर्वी केंद्र सरकारने पीएफ खातेधारकांना मोठी भेट दिली आहे.
Dec 8, 2021, 01:19 PM ISTPersonal Loan घेण्याची योजना करत आहात? सर्वात स्वस्त कर्ज कुठे मिळेल ते जाणून घ्या
तुमच्या मनात प्रश्न असेल की, तुम्हाला सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज कुठे मिळेल. त्याबद्दल जाणून घ्या.
Nov 26, 2021, 12:48 PM ISTक्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये फरक काय? याचा व्याज, खर्च मर्यादा संबंधित जाणून घ्या संपूर्ण नियम
लोकांना या दोन्ही गोष्टी समान वाटतात, परंतु तसे नाही. आज आम्ही तुम्हाला यासंदर्भात माहिती सांगणार आहोत.
Oct 16, 2021, 03:50 PM ISTPFवरील व्याजाची रक्कम दिवाळी आधी बँकेत जमा होणार !
PF Interest: PF खातेधारकांसाठी चांगली बातमी. यंदाची त्यांची दिवाळी ( Diwali) अधिक गोड होणार आहे.
Oct 12, 2021, 08:29 AM ISTFD Rules | फिक्स्ड डिपॉजिटचे नियम बदलले; व्याज कपातीचे नुकसान होण्याआधी जाणून घ्या
जर तुम्ही फिक्स्ड डिपॉजिटमध्ये (FD) पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. एफडी करण्याआधी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे
Sep 6, 2021, 08:02 AM ISTमहत्वाची सूचना : सरकारकडून बेरोजगारांना 50 हजारांच लोन, व्याजमुक्त असणार कर्ज
गरजूंना सरकारचा मोठा आधार
Aug 20, 2021, 07:36 AM IST