interesting facts in hindi

Doctors wear green clothes : डॉक्टरांच्या पांढऱ्या कपड्यांची जागा हिरव्या कपड्यांनी का घेतली? कारण जाणून बसेल धक्का

Doctors wear green during operation : प्रत्येक शाळेचा ड्रेस कोड ट्रेंड (Dress code trends) असतो. त्यामागे त्या शाळेची ओळखं असते. तसाच डॉक्टरांचाही ड्रेस कोड ट्रेंड असतो. खास करुन ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर वैशिष्ट्य रंगाचे कपडे घालून जातात. त्यामागे वैज्ञानिक कारण आहे. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Nov 18, 2022, 03:36 PM IST

Science Facts : विहिरीचा आकार गोलच का असतो? जाणून घ्या शास्त्रीय कारण!

Science Behind Round Shape Well: विहिरीचा आकार गोल का असतो, त्यामागेही विज्ञान आहे. विहीर गोलाकार कशामुळे होते ते जाणून घेऊया.

Oct 2, 2022, 03:03 PM IST

पृथ्वीवरील ऑक्सिजनबाबतच्या interesting facts

झाडं केवळ 25 ते 30 टक्के ऑक्सिजन देतात, मग पृथ्वीवरील 70 टक्के ऑक्सिजन येतो कुठून?

Sep 11, 2022, 07:52 PM IST