international cricket council

'जर भारताशिवाय खेळलात...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूनेच PCB ला दिला इशारा; 844 कोटींचा उल्लेख करत म्हणाला, 'एक तर...'

चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये भारताच्या सहभागावरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत सहभागी व्हायचं नाही असा निर्णय भारतीय संघाने घेतला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड पद्दतीने खेळण्यास नकार देत आहे.

 

Nov 20, 2024, 04:53 PM IST

ICC च्या अध्यक्षपदी विराजमान होताच जय शाह यांना किती पगार मिळणार?

भत्ते आणि बरंच काही... पाहून तुम्हीही विचाराल, इथं नोकरी कशी मिळवायची बरं? 

Aug 28, 2024, 08:23 AM IST

वडील गृहमंत्री, लेक ICC अध्यक्ष; जय शहा यांची संपत्ती किती?

Jay Shah Net Worth : जय शहा यांची संपत्ती किती? शिक्षण किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Aug 27, 2024, 09:13 PM IST

चुकीला माफी नाही...! अंपायरशी भिडणाऱ्या Matthew Wade ला आयसीसीने दाखवला इंगा

ICC On Matthew Wade :  ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेडला आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन (ICC Code of Conduct) केल्याबद्दल फटकारण्यात आल्याचं आयसीसीकडून सांगण्यात आलंय.

Jun 10, 2024, 08:29 PM IST

Champion Trophy 2025 : पाकिस्तानसमोर ICC ने टेकले गुडघे? बीसीसीआयची पंचाईत; टीम इंडिया खेळणार की नाही?

ICC Champions Trophy 2025 Schedule : एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट बोर्डामध्ये (BCCI vs PCB) वाद सुरू असतानाच आता चॅम्पियन ट्रॉफीच्या तारखा समोर आल्या आहेत.

Jun 9, 2024, 06:45 PM IST

Sri Lanka Cricket : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंकेला मिळाली 'गुड न्यूज', ICC ने घेतला तडकाफडकी निर्णय!

ICC lifts Sri Lanka Cricket suspension : गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकानंतर आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. आता ही बंदी तातडीने हटवण्यात आली आहे.

Jan 28, 2024, 10:33 PM IST

बांगलादेशला मोठा धक्का! मॅच फिक्सिंगचे आरोप सिद्ध, 'या' स्टार ऑलराऊंडरवर 2 वर्षांची बंदी

ICC Ban mohammad nasir hossain : बांगलादेशचा नासिर हुसेन दोन वर्ष क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याच्यावर आयसीसीकडून 7 एप्रिल 2025 पर्यंत बंदी घातली गेली आहे.

Jan 16, 2024, 09:23 PM IST

कसोटी क्रिकेट संपवण्याचा डाव? Steve Waugh यांचे सनसनाटी आरोप, म्हणतात 'BCCI सारख्या श्रीमंत बोर्डाने...'

Steve Waugh Statement : न्यूझीलंडच्या दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेने ट्वेंटी-20 स्पर्धेला प्राधान्य दिल्यानंतर संतप्त झालेल्या स्टीव्ह वॉने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि आघाडीच्या राष्ट्रांतील प्रशासकांवर कसोटी क्रिकेटच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

Jan 1, 2024, 07:13 PM IST

Mohammed Siraj : मिस यू पप्पा! वडिलांच्या आठवणीत सिराज झाला भावूक; इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत

Mohammed Siraj Instagram Story : मोहम्मद सिराज आयसीसीच्या (ICC ODI ranking) गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. ही गुड न्यूज मिळाल्यानंतर सिराजला भावना अनावर झाल्या. त्यानंतर सिराजने इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या (Mohammed Siraj father) आठवणी ताज्या केल्या आहेत.

Sep 20, 2023, 09:11 PM IST

ODI Ranking: आयसीसीची मोठी घोषणा! टीम इंडिया 'हा' खेळाडू बनला जगातला नंबर-वन गोलंदाज

ICC ODI Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूला जबरदस्त फायदा झाला आहे. हा खेळाडू क्रिकेट जगतातला नंबर वन गोलंदाज बनला आहे. 

Sep 20, 2023, 02:41 PM IST

आजकाल असे गिफ्ट्स मिळतात की...; दिग्गज खेळाडू सामन्यादरम्यान हे काय बोलून गेला? व्हिडीओ व्हायरल

सध्या सेहवाग दुबईमध्ये सुरु असलेल्या इंटरनॅशनल लीग टी20 (International League T20, 2023) मध्ये कमेंट्री करतोय. दरम्यान याच लीगच्या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्वचजण हैराण झाले. 

Jan 17, 2023, 07:19 PM IST

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! ICCच्या अध्यक्षपदी 'या' व्यक्तीला पुन्हा लागली लॉटरी

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलआधी एक दिवस क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.

Nov 12, 2022, 02:43 PM IST

टीम इंडिया-पाकिस्तान सीरिज होणार? आयसीसीचा मोठा निर्णय

आयसीसीने (ICC) टीम इंडिया-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सीरिजबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

 

Apr 10, 2022, 11:05 PM IST

आयसीसीकडून या स्टार खेळाडूवर साडे तीन वर्षांची बंदी

आयसीसीने (international cricket council) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

 

Jan 28, 2022, 07:44 PM IST

क्रिकेटचे नियम आणखी कडक करण्याच्या तयारीत आयसीसी

केपटाऊनमधील कसोटीत झालेल्या बॉल टेंपरिंग वादानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल अर्थात आयसीसी क्रिकेटचे नियम आणखी कडक करण्याच्या तयारीत आहे. क्रिकेटमध्ये सकारात्मक बदल आणण्यासाठी आचारसंहिता, खेळाडूंची वर्तणूक आणि दोषींना दंड ठोठावण्याबाबतचे नियमांची पुन्हा समीक्षा केली जाणार आहे. आयसीसीच्या माहितीनुसार या समीक्षेमध्ये अनेक आजी-माजी क्रिकेटरर्सशिवाय क्रिकेट समिती, एमसीसी आणि मॅच अधिकाऱ्यांचा समावेश असेल. 

Mar 30, 2018, 01:42 PM IST