international drug mafia

वानखेडे यांच्यावरील आरोप खोटे ठरल्यास राजकारणातून संन्यास - नवाब मलिक

Sameer Wankhede's Birth certificate : दरम्यान, वानखेडे यांचे बर्थ सर्टिफिकेटचे आरोप खोटे ठरल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान मलिक यांनी दिले आहे.

Oct 27, 2021, 11:42 AM IST

Mumbai Drugs Case : तो दाढीवाला कोण, आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया पार्टीत - नवाब मलिक

Mumbai Drugs Case : NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. 

Oct 27, 2021, 10:50 AM IST