international sports university

महाराष्ट्रात पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ (first international sports university) स्थापन करण्यात आले आहे.  

Dec 17, 2020, 10:57 PM IST