International Tea Day 2024 : कधीही विचारु नका मला कॉफीसाठी, कारण मी आहे चहाप्रेमी! आंतरराष्ट्रीय चहा दिनीच्या द्या गोड शुभेच्छा
International Tea Day 2024 Wishes in Marathi : भारतीयांची सकाळ ही चहाने होत. मग त्यांनंतर चहाप्रेमी दिवसला किती कप चहा फसत करतात याची काही गणतीच नसते. त्यात आज आंतरराष्ट्रीय चहा दिन मग आज त्यांचा चहा पिण्याचा जणू हक्काचा दिवस. अशा या चहाप्रेमींना द्या गोड चहा दिनाच्या शुभेच्छा
May 21, 2024, 11:38 AM ISTमुंबई | मायानगरी आणि चहाचं अतूट नातं
मुंबई | मायानगरी आणि चहाचं अतूट नातं
Dec 15, 2019, 06:50 PM ISTआंतरराष्ट्रीय चहा दिवस, मुंबईत टपरी चालवणारी मंगला
मुंबईच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये किती चहाच्या टप-या आहेत, त्याचा हिशोब करणं खरंच कठीण... पण हे सगळं पुरुषांच्या मक्तेदारीचं क्षेत्र..... चहाच्या टपरीवर साधारणपणे महिला दिसत नाहीत.... पण काळाचौकीत आम्हाला अशी एक टपरी सापडलीच.....
Dec 15, 2017, 06:07 PM ISTमुंबईत हा चहा सर्वात लोकप्रिय
नागौरी चहा बसून पिण्यात एक चांगला आनंद असतो, नागौरी चहाची टेस्ट काही औरच असते.
Dec 15, 2017, 05:01 PM ISTआज जागतिक चहा दिन
आज जागतीक चहा दिन.... पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा... भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं..
Dec 15, 2014, 02:38 PM IST