'या' ऐतिहासिक वास्तूंच्या निर्मितीमध्ये महिलांचा मोलाचा वाटा; त्यांची नावं माहितीयेत?
International Womens Day 2024 : अशा या देशात काही वास्तूंच्या निर्मितीमध्ये महिलांचं मोलाचं योगदान आहे. तुम्हीही या वास्तू पाहिल्या असतील, पण त्यांच्या निर्मितीमध्ये असणारं इतिहासातील महिलांचं योगदान तुम्हाला माहितीये का?
Mar 8, 2024, 12:05 PM ISTWomen’s Day 2024: अश्लीलतेविरोधातील 'हे' कायदे तुम्हाला माहितीयेत? महिलांनो 'या' अधिकारांविषयी तुम्हालाही माहिती असणं गरजेचं!
International Women’s Day 2024: रोज आयुष्यात जगताना महिलेला असंख्य संकटांना सामोरे जावे लागते. अशावेळी या संकटांना तोंड देण्यासाठी समाजातील प्रत्येक महिलेला कायदे-अधिकार तसेच मार्गदर्शक तत्वे माहिती असणे फार गरजेचे आहे. हेच कायदे, अधिका कोणते आहेत ते जाणून घ्या..
Mar 4, 2024, 01:10 PM ISTWomen’s Day 2024 : 'ती'चं आरोग्यही महत्त्वाचं; मैत्रिणींनो महिला दिनानिमित्त करुन घ्या 'या' हेल्थ टेस्ट
International Women's Day 2024 Full Body Checkup : आई, बहीण, बायको आपल्या घरातील प्रत्येक ती स्त्री त्या घराची आधारा स्तंभ असते. ती कायम आपल्याकडे दुर्लक्ष करुन घरातील प्रत्येकाची ती काळजी घेत असते. नोकरी आणि घर या दोन्ही जबाबदारी ती पैलत असते. अगदी सणवार असो किंवा सोशल लाइफ सांभाळत तिची तारेवरती कसरत करत असते. पण आता महिला दिनी स्वत: साठी वेळ काढा. त्यात खास करुन महिला दिनीनिमित्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि काही टेस्ट नक्की करुन घ्या.
Mar 4, 2024, 12:02 PM IST