माणूस या '5' अवयवांंशिवायही जगू शकतो
प्रत्येकजण आरोग्य जपण्यासाठी विशेष काळजी घेतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाचे काही विशिष्ट काम असते. त्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. पण मानवी शरीरात असेही काही अवयव आहेत ज्यांच्याशिवाय आपण जगू शकतो. तुम्हांला ठाऊक आहेत का ? कोणते आहेत हे अवयव ...
Feb 8, 2018, 07:31 PM ISTजेव्हा मेंंदू गरजेपेक्षा अधिक काम करतो तेव्हा नाकाचे तापमान कमी होते
तुम्हांला असं वाटत असेल की वातावरणात थंडावा निर्माण झाला तरच शरीराचे तापामान कमी होते. तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण एका नव्या संशोधनाच्या अहवालानुसार, मेंदूच्या कार्यशीलतेवरही नाकाचे तापामान अवलंबून असते.
Jan 24, 2018, 11:26 AM IST