invest

Stocks to buy : एका वर्षात FD पेक्षा दुप्पट तिप्पट परतावा देणारे 5 स्टॉक; तज्ज्ञांचा सल्ला

Stocks to buy :  शेअर बाजार गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाईची संधी उपलब्ध करून देत असतो. त्यासाठी ट्रेडिंग आणि गुंतवणूकयोग्य अचूक शेअरची निवड महत्वाची ठरते.

Aug 9, 2022, 03:54 PM IST

'तूम्ही अजूनही ITR भरला नाही का? लवकर भरा, 'हे' आहेत चार फायदे...

इनकम टॅक्सने ३१ जुलै २०२२ ही आयटीआर भरण्याची लास्ट डेट दिली आहे. 

Jul 14, 2022, 11:19 PM IST

Post Office | 10 हजार गुंतवा आणि 16 लाख रुपये मिळवा; जाणून घ्या पोस्ट ऑफिसची दमदार स्किम

जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8% दराने 16 लाखांपेक्षा जास्त रुपये मिळू शकतात.

Jun 6, 2022, 09:59 AM IST

RBI ची ही सुपरहीट स्कीम; सुरक्षित गुंतवणूकीसह जबरदस्त रिटर्न्स

RBI RDG Scheme | तुम्हालाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आजच 'RBI रिटेल डायरेक्ट' योजनेत गुंतवणूक करा. 

Apr 25, 2022, 09:26 AM IST

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ? तज्ज्ञांचं मत

शेअर बाजारात नफा मिळविण्यासाठी संयम आणि शिस्त असणे आवश्यक आहे. 

Mar 31, 2022, 04:27 PM IST

Stock to buy today | मार्केटमध्ये पुन्हा तेजीचे संकेत; आज हे स्टॉक्स करतील मालामाल

Stock Market intraday trading/ share market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Feb 10, 2022, 08:56 AM IST

Sovereign Gold Bond scheme 2021-22 | सरकारकडून सर्वात स्वस्त सोने खरेदीची संधी

Sovereign Gold Bond scheme 2021-22 (Series IX): जर तुम्ही स्वस्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजपासून पाच दिवसांची संधी आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) Sovereign  सुवर्ण रोखे योजनेची नववी Series आजपासून सुरू झाली आहे.

Jan 10, 2022, 04:26 PM IST

SBI या दिग्गज PSU बँकेत मिळू शकतो 41 टक्के छप्परफाड रिटर्न; ब्रोकरेज हाउसदेखील बुलिश

नवीन वर्षापूर्वी चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयचा शेअरवर तुम्ही लक्ष ठेऊ शकता.

Dec 24, 2021, 12:45 PM IST

Star Health | राकेश झुनझुनवालांची गुंतवणूक असलेली कंपनीचा IPO खुला होणार; काय असावी स्ट्रॅटेजी? वाचा

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा IPO आज म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी खुला होणार आहे. 

Nov 30, 2021, 10:16 AM IST

Gold Investment | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करा सोन्यात गुंतवणूक; हे आहेत उत्तम पर्याय

दिवाळी सारखा सण म्हटला की, अनेक कुटुंबांची पावले सोने खरेदीकडे वळतात.

Oct 30, 2021, 03:25 PM IST

या दिवाळीत येथे पैसे गुंतवा, FD पेक्षाही जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता

असा विश्वास आहे की, बाजारात सुधारक टप्पा येईल जो चांगला असेल.

Oct 26, 2021, 06:12 PM IST

TECH Mahindra मध्ये रेकॉर्डब्रेक तेजी; तुफान कमाईसाठी ब्रोकरेज हाऊसचे नवीन टार्गेट

आज टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये दमदार तेजी दिसून आली आहे. शेअरमध्ये 7 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.

Oct 26, 2021, 12:04 PM IST

Gold | गेल्या दिवाळीपेक्षा 6 टक्क्यांनी स्वस्त झालं सोनं; गुंतवणूकीसाठी सध्या सुवर्णसंधी

दिवाळीआधी सोन्याच्या भावात तेजी दिसून येत आहे. MCX वर सोन्याच्या भावाने आज उसळी घेतली आहे. 

Oct 25, 2021, 03:11 PM IST

सणासुदीच्या आधी या स्टॉक्समध्ये करा खरेदी; दिवाळीत धमाकेदार रिटर्न्स मिळवण्याची संधी

दिवाळीच्या आधी शेअरबाजारात खरेदी करण्यासाठी चांगल्या संधी निर्माण होत आहेत.

Oct 23, 2021, 10:56 AM IST