ipad mini

अॅपलच्या सर्वात हलका<b><font color="red"> iPad Air आणि iPad Mini</font></b>चं लाँचिंग

टॅबलेटच्या दुनियेत आणखी एक महत्त्वाचं लॉन्चिंग करण्यात आलंय. नोकियाच्या ४जी टॅबलेट लाँच झाल्यानंतर आता अॅपलनं सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आयपॅडच्या दुनियेत धमाका करत सर्वात हलक्या वजनाचा आणि स्लीम असा आयपॅड एअर लॉन्च केलाय.

Oct 23, 2013, 01:12 PM IST

अॅपलचा आयपॅड मिनी बाजारात

अमेरिकेत बहुप्रतिक्षीत आयपॅड मिनीचे आज अनावरण झाले आहे. सप्टेंबरमध्ये नवीन ‘आय-फोन ५’ लाँच करीत अँपलने त्याचवेळी मिनी आयपॅडची चाहूल जगाला करून दिली होती.

Oct 24, 2012, 11:58 AM IST