iphone x

ग्लास डिझाईन आणि iPhone X सारख्या नॉच सोबत Honor 10 लॉन्च

या स्मार्टफोनसोबत 6जीबी रॅम HiSilicon Kirin 970 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Apr 19, 2018, 10:20 PM IST

सोन्याचा i phone X लॉन्च...

अॅपलच्या फोन्सची क्रेझ काही कमी नाही. पण आयफोन सर्वांनाच परवडणारा नाही.

Mar 15, 2018, 01:18 PM IST

बंद होणारा हा स्मार्टफोन, तुमचा तर नाही ना?

तुम्ही जर ऍप्पलचा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर, तुमच्यासाठी काहीशी दु:खदायक बातमी आहे. आयफोन एक्स हे मॉडेल यंदा (२०१८) बंद होण्याची शक्यता आहे. हा आमचा नव्हे तर, एका एजन्सीचा दावा आहे.

Jan 23, 2018, 04:45 PM IST

एअरटेल ऑनलाईन स्टोअरमध्ये मिळणार iPhone X

बाजारात नवा आयफोन आला की तो विकत घेण्यासाठी ग्राहकांची लांबच लांब रांग लागते. 

Nov 18, 2017, 08:09 AM IST

मुलींचे क्लीवेज फोटो टीपतो हा iPhone? काय आहे सत्य

iPhone-X म्हटलं की आपल्यापैकी अनेकजण उत्साहीत होतात. अेकांना आपल्याकडेही iPhone असावा असे वाटते. पण, तुम्हाला माहिती आहे का, iPhone एक्सबाबत धक्कादायक बातमी पुढे आली आहे. ज्यामुळे जगभरातील लाखो मुलींची झोप उडवली आहे. काय आहे हा प्रकार?  घ्या जाणून...

Nov 7, 2017, 09:50 PM IST

मुंबई विमानतळावर ११ आयफोन एक्स जप्त

आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर आयकर विभागानं ११ आयफोन एक्स जप्त करण्याता आले आहेत. भावेश विराणी याच्याकडून हे आयफोन्स जप्त करण्यात आले आहेत. 

Nov 5, 2017, 07:36 PM IST

मुलीने बनवला व्हिडिओ, अॅपल इंजिनिअरला गमवावी लागली नोकरी

जगप्रसिद्ध अॅपल कंपनीने कथित स्वरुपात आपल्या एका इंजिनिअरला निलंबित केलं आहे.

Oct 30, 2017, 10:49 AM IST

अवघ्या काही सेकंदांत आऊट ऑफ स्टॉक झाला iPhone X

बुकिंगच्या पहिल्याच दिवशी अॅपलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Phone X ला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिल्याचं पहायला मिळत आहे.

Oct 27, 2017, 06:07 PM IST

iPhone ८ आणि iPhone ८ प्लसच्या प्री-बुकींगवर रिलायन्सकडून शानदार ऑफर

अ‍ॅपलने नुकतेच त्यांचे आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे स्मार्टफोन लॉन्च केले. या स्मार्टफोन्सची प्री-बुकींग भारतात सुरू झाली आहे. हे फोन घेणा-या ग्राहकांसाठी रिलायन्स डिजिटलकडून काही खास ऑफर्स दिल्या जात आहेत.

Sep 22, 2017, 02:01 PM IST

पाहा, भारतात कधीपासून मिळणार iPhone X, काय असेल किंमत?

अॅप्पलचा आयफोन एक्स खरेदी करण्यासाठी भारतीय ग्राहकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.

Sep 13, 2017, 05:33 PM IST