ipl 2015

चेन्नईची २७ रन्सने बंगळुरूवर मात

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात बंगळुरू येथे सामना रंगला.  चेन्नईने २७ रन्सने बंगळुरूवर मात केली.

Apr 22, 2015, 08:39 PM IST

हैदराबादचा कोलकातावर विजय

कोलकता आणि हैदराबाद यांच्या रंगतदार लढत विशाखापट्टणम झाली. हैदराबादने कोलकातावर विजय विजय मिळवला.

Apr 22, 2015, 04:42 PM IST

पंजाबच्या विजयाचं श्रेय सेहवागनं संपूर्ण टीमला दिलं

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कार्यवाहक कॅप्टन विरेंद्र सेहवागनं आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या विजयाचं श्रेय संपूर्ण टीमला दिलं. सोबतच शॉन मार्श आणि डेव्हिड मिलरची स्तुतीही केलीय.

Apr 22, 2015, 01:05 PM IST

स्कोअरकार्ड : दिल्ली डेअरडेविल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स

स्कोअरकार्ड : दिल्ली डेअरडेविल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स

Apr 20, 2015, 08:27 PM IST

ओव्हरची गती कमी असल्यानं रोहित शर्माला १२ लाखांचा दंड

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला १२ लाखांचा दंड ठोठावलाय. काल आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये ओव्हरची गती कमी असल्यानं दंड ठोठावण्यात आलाय.

Apr 20, 2015, 07:57 PM IST

राजस्थान 'अजिंक्य', वॉटसनच्या साथीनं चेन्नईवर केली मात

कॅप्टन शेन वॉटसन आणि अजिंक्य रहाणच्या 'रॉयल' खेळीनं राजस्थाननं चेन्नई सुपर किंग्जवर आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासोबतच आयपीएलच्या यंदाच्या पर्वात सलग पाचव्या विजयाची नोंद राजस्थाननं केली आहे. चेन्नईचं १५७ रन्सचं लक्ष्य राजस्थाननं १८.२ ओव्हरमध्ये फक्त दोन विकेट गमावत सहजपणे गाठलं. 

Apr 19, 2015, 08:15 PM IST

घरच्या मैदानात मुंबईचा दारूण पराभव, चेन्नई ६ विकेट राखून विजयी

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भोपळा फुटला नाहीय. मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये 6 विकेटनं पराभव झालाय. यासोबतच सलग मुंबईचा हा चौथा पराभव आहे. 

Apr 18, 2015, 12:05 AM IST

स्कोअरकार्ड : चेन्नईची मुंबईवर सहा विकेट्सनं मात

स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स Vs चेन्नई सुपर किंग्ज

Apr 17, 2015, 08:09 PM IST

स्कोअरकार्ड : राजस्थाननं हैदराबादला 6 विकेटनं हरवलं

स्कोअरकार्ड : सनरायजर्स हैदराबाद Vs राजस्थान रॉयल्स

Apr 16, 2015, 08:10 PM IST

स्कोअरकार्ड : पंजाब Vs दिल्ली

  नवे होम असलेल्या पंजाबचा सामना दिल्ली डेअरडेव्हील्सशी रंगतो आहे

Apr 15, 2015, 08:33 PM IST