Rohit Sharma On India vs Pakistan Series : तब्बल 17 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अखेरची टेस्ट सिरीज (Bilateral Series Between India And Pakistan) खेळवली गेली होती.
Rohit Sharma on Ind-Pak Cricket Series : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. पण भारत - पाकिस्तानचे केवळ आयसीसी किंवा आशियाई स्पर्धेत आमने सामने येतात. याबाबतच रोहित शर्माला विचारण्यात आलं.
Video No Look Six From Rishabh Pant: कोलकात्याने दिलेलं 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋषभ पंतने 25 बॉलमध्ये 55 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने एकूण 4 चौकार आणि 5 षटकारांची आतिषबाजी केली. त्यापैकी एक षटकार चांगलाच चर्चेत आहे.
IPL 2024:मुंबई इंडियन्सने या सिझनमध्ये 2 सामने खेळले असून एकाही सामन्यांत त्यांना विजय मिळवणं शक्य झालेलं नाही. रोहित शर्माला अशाप्रकारे कर्णधारपदावरून हटवण्यात आलेले चाहत्यांना आवडले नाही.
IPL 2023 CSK vs RCB Dhoni Viral Photos: चेन्नईच्या मैदानात आयपीएल 2024 च्या पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या संघाने पाहुण्या बंगळुरुच्या संघावर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यामध्ये उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र सामना सुरु झाल्यापासून अगदी संपेपर्यंत मैदानात एकाच व्यक्तीची चर्चा होती. ती म्हणजे महेंद्रसिंह धोनी. त्यातही धोनीच संघाचा कर्णधार आहे की काय अशी शंका उपस्थित व्हावी असे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. याच फोटोंवर नजर टाकूयात...
IPL 2023 RCB Virat Kohli Request Fans: विराट कोहली जवळपास 2 महिन्यानंतर चाहत्यांमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. विराट हा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्येही खेळला नव्हता. आता तो आयपीएलच्या आधी देशात दाखल झाला आहे.
Shami on Hardik Pandya: स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झालाय. यावर गुजराताच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची धक्कादायक प्रतिक्रिया समोर आली आहे.
Gautam Gambhir vs Virat Kohli : गेल्या वर्षी आयपीएलच्या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यात जोरदार वाद झाला होता. मात्र यामध्ये भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरनेही उडी घेतली होती.
Mumbai Indians : 9 वर्षांच्या कारकिर्दीनंतर एका अनुभवी खेळाडूने मुंबई इंडियन्स संघाला रामराम ठोकलं आहे. या दिग्गज खेळामुळे मुंबई इंडियन्सला 4 वेळा आयपीएल चॅम्पियनचा बहुमान मिळाला होता.
World Cup 2023 Virat Kholi Enemy Selected In Team: भारतामध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार असून यासाठीच वेगवगेळ्या देशांनी संघांची घोषणा केली आहे.
Asia Cup 2023 Team Squad Announce: यंदाच्या वर्षी पार पडलेल्या इंडियन प्रमिअर लिगच्या स्पर्धेदरम्यान या खेळाडूने अनेकदा सोशल मीडियावरुन विराट कोहलीला ट्रोल केलं होतं.
MS Dhoni Viral Video: सध्या सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. एका हवाईसुंदरीनं असं काही केलं की, व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमचाही दिवस आनंदात जाईल.
Superstar Rajinikanth News: काव्या मारनला (Kavya Maran) आयपीएल सामन्यांदरम्यान टीव्हीवर इतकं उदास पाहणं मला आवडत नाही, असं रजनीकांत (Rajinikanth) म्हणाले आहेत.
Lasith Malinga Son Viral Video: मुंबई इंडियन्सच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शेअर करण्यात आलेला या व्हिडीओमध्ये मलिंगाचा मुलगा (Duvin Malinga) नेट्समध्ये बॉलिंग करताना दिसतोय.
Yuzvendra Chahal on RCB exit: सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आरसीबीचा एक कॉलही नाही, त्यांनी मला काहीही सांगितलं नाही, असं म्हणत युझीने नाराजी व्यक्त केली आहे.
Kapil Dev on Hardik Pandya: सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर भारतासारखा पक्का संघ नाही, असा विश्वास देखील कपिल देव यांनीव व्यक्त केला आहे.
Gautam Gambhir On Virat Kohli: गौतम गंभीरने विराट कोहली आणि धोनीच्या (MS Dhoni) त्याच्यासोबत असलेल्या कथित वादावर भाष्य केलं आहे. नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) त्याच्या जागी योग्य होता. म्हणूनच मी त्याला पाठिंबा दिला, असं गंभीर म्हणतो.
Shubman Gill: टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल याचा एक रोमँटिक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Virender Sehwag Son Viral Video: इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विरेंद्र सेहवागचा (Aaryavir Sehwag) मुलगा आर्यवीर सेहवाग त्याच्या वडिलांप्रमाणे फलंदाजी करत आहे. आर्यवीर सेहवागही वडिलांप्रमाणे क्रिकेट खेळायला शिकला आहे.
Shubman Gill, WTC Final 2023: गॅरी कर्स्टन यांनी भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलची तुलना महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्याशी करणं अयोग्य असल्यां मत व्यक्त (Gary Kirsten on Shubman Gill) केलं आहे.
ICC WTC 2023 Final:आशिया कप आणि T20 वर्ल्डकप पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता ICC ट्रॉफी जिंकण्यावर आहेत.रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाशी लढायचं आहे. मात्रत्याच्या कर्णधारपदावरूनही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला लवकरच टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने काही खेळाडूंची यादी तयारी केली आहे.