ipl 7

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स VS रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स VS रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू

Apr 24, 2014, 09:05 PM IST

स्कोअरकार्ड : राजस्थान रॉयल्स VS चेन्नई सुपरकिंग्ज

राजस्थान रॉयल्स VS चेन्नई सुपरकिंग्ज

Apr 23, 2014, 08:03 PM IST

स्कोअरकार्ड : किंग्ज इलेवन पंजाब VS सनराइज हैदराबाद

किंग्ज इलेवन पंजाब VS सनराइज हैदराबाद

Apr 22, 2014, 08:23 PM IST

स्कोअरकार्ड : चेन्नई सुपरकिंग्ज VS दिल्ली डेअरडेव्हिल्स

चेन्नई सुपरकिंग्ज VS दिल्ली डेअरडेव्हिल्स

Apr 21, 2014, 08:33 PM IST

आयपीएल-७ : राजस्थानचा 4 विकेटने विजय

आयपीएल-७ : हैदराबाद Vs राजस्थान

Apr 18, 2014, 09:06 PM IST

शाहरुखनं केलं विराट-अनुष्काचं स्वयंवर!

बॉलिवूडचा बादशहा शाहरूखनं भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू विराट कोहलीकडून त्याच्या मनातली खरी बाब उघडकीस आणली. लग्नासाठी अनुष्काचं नाव समोर येताच विराट जो काही लाजला... ते सर्वांनीच पाहिलं. आयपीएल 7च्या उद्घाटन सोहळ्यात शाहरुख खाननं विराटचं स्वयंवरच उरकलं.

Apr 17, 2014, 03:31 PM IST

आयपीएल 7: मुंबईला हरवून कोलकाताची विजयी सलामी

जॅक कॅलिस, मनीष पांडे यांची अर्धशतकी खेळी आणि त्यांना गोलंदाजीत लाभलेली सुनील नरिनची साथ यामुळं २०१२ सालच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सनं गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ४१ धावांनी विजय मिळवून आयपीएलच्या सातव्या पर्वात विजयी सलामी दिली.

Apr 17, 2014, 09:12 AM IST

आयपीएल फ्रँचायझींना प्रायोजक मिळेना!

विविध वाद-अडचणींवर मात करत इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) सातवे पर्व बुधवारपासून सुरू होत आहे. मात्र विविध वादांची किनार, संघांचे बदलते स्वरूप, निवडणुकांमुळं संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणारा पहिला टप्पा या घटकांमुळे प्रायोजकांनी फ्रँचायझींकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट चित्र आहे.

Apr 15, 2014, 03:58 PM IST

आयपीएल ७: उद्घाटन `यूएई`त, सामने बांग्लादेशात, फायनल भारतात!

भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर बीसीसीआयनं आयपीएलच्या सातव्या सीझनसाठी पहिला पर्याय म्हणून युएईवर शिक्कामोर्तब केलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये १६ एप्रिलला या स्पर्धेचं उद्घाटन होईल आणि १ जूनला भारतात आयपीएल-७ चा समारोप होईल, असं संयोजकांनी जाहीर केलंय.

Mar 12, 2014, 05:25 PM IST

`आयपीएल`ला सुरक्षा देण्यास सरकारचा नकार

आयपीएल सीझन सातच्या सर्व मॅचेस भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका आणि आयपीएलचं वेळापत्रक एकाच कालावधीत असल्याने, आयपीएल मॅचेसना सुरक्षा पुरवणं अशक्य असल्याचं मत गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी व्यक्त केलंय.

Feb 21, 2014, 01:56 PM IST

आयपीएल लिलावः युवीचा १४ कोटीचा सौदा

आयपीएलच्या सातव्या पर्वासाठी बुधवारी (आज) एकूण ५१४ खेळाडूंचा लिलाव झाला. टीम इंडियाच्या एकदिवसीय संघातून डच्चू देण्यात आलेला अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने सर्वाधिक बोलीसह चांगली रक्कम आपल्या पदरा पाडून घेतली आहे.

Feb 12, 2014, 12:45 PM IST

आयपीएल २०१४ मधील या खेळाडूंचा लिलाव नाही!

आयपीएलच्या२०१४ मधील ७ व्या सिजनसाठी अनेक खेळाडूंचा लिलाव होणार आहे. कोणत्या खेळाडूंचा लिलाव होणार नाही, याची यादी देण्याची तारीख १० जानेवारी होती. त्यानुसार या खेळाडूंचा आता लिलाव होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

Jan 11, 2014, 05:59 PM IST