IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमात रोहितसोबत हा स्टार खेळाडू ओपनिंग करणार
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आता 100 तासांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. या मोसमापासून संघ आमनेसामने भिडणार आहेत.
Mar 23, 2022, 03:02 PM IST
RCB च्या कर्णधारपदी निवड होताच फॅफची प्रतिक्रिया, म्हणाला..अशी जिंकवणार ट्रॉफी"
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (ipl 2022) 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी आरसीबीने (Rcb New Captain) त्यांच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली.
Mar 12, 2022, 10:34 PM IST
RCB ला मिळाला नवा कर्णधार,आतातरी IPL जिंकणार? पाहा कॅप्टन म्हणून आतापर्यंतची आकडेवारी
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (ipl 2022) 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी आरसीबीने (Rcb New Captain) त्यांच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे.
Mar 12, 2022, 08:12 PM ISTIPL 2022 | मुंबई इंडियन्सच्या Lasith Malinga ची आता या टीममध्ये एन्ट्री
आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमाची क्रिकेट चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या हंगामापासून 2 नवे संघ जोडले गेल्याने थरार आणखी वाढणार आहे.
Mar 11, 2022, 05:48 PM ISTIPL 2022 | दिल्लीच्या टीममध्ये या दिग्गजाची एन्ट्री, विरोधी संघात भितीचं वातावरण
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) सुरू होण्यास काही दिवस बाकी आहेत. त्याआधी सर्व संघ आपली रणनीती तयार करत आहेत.
Mar 9, 2022, 10:41 PM ISTIPL 2022 | आयपीएलआधी दिल्लीला मोठा झटका, हा स्टार खेळाडू बाहेर पडणार?
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) अवघे काही दिवस बाकी आहेत. आयपीएलच्या 15 व्या मोसमाला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे.
Mar 9, 2022, 05:00 PM ISTM S Dhoni | धोनीने भर रस्त्यामध्ये उभी केली बस, ट्रॉफीक पोलिसांसोबत हुज्जत
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) अवघे काही दिवस उरले आहेत. या बहुप्रतिक्षित 15 व्या हंगामाची सुरुवात 26 मार्चपासून होत आहे.
Mar 4, 2022, 06:03 PM IST...तर या 2 आयपीएमधील स्टार खेळाडूंना 15 व्या मोसमाला मुकावं लागणार
आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022) अवघे 4 महिने बाकी आहेत. यंदाच्या मोसमाचं आयोजन हे भारतात करण्यात आलं आहे.
Nov 29, 2021, 07:34 PM ISTIPL 2022 चं आयोजन कुठे होणार, जय शाह म्हणाले.....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या 15 व्या पर्वातील सामने भारतात होणार की आणखी कुठे, याबाबतची माहिती बीसीसीआय सचिव जय शाह (bcci Secretary Jay Shah) यांनी दिली आहे.
Nov 20, 2021, 07:43 PM IST