iran police

Iran: मेट्रो स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार, Firingच्या दहशतीने मोठी घबराट

Iran Police Open fire: मेट्रो स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याने एकच घरबाट पसरली आहे. इराण पोलिसांकडून हा गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार केला आणि त्यांच्यावर लाठीमार केला.

Nov 17, 2022, 10:12 AM IST

झुम्बा डांस केला म्हणून तरुण आणि तरुणींना अटक

एक जिममध्ये झुम्बा डांसची प्रॅक्टिस करतांना ४ तरुण आणि २ तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे.

Aug 10, 2017, 10:08 AM IST