irfan pathan wife

WCL 2024 Final : सामना जिंकताच इरफान पठाणने पत्नीला दिली फ्लाईंग किस, सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल

Irfan pathan Viral Video :  इरफान अर्धशतक ठोकून परत जात असताना इरफानची पत्नी (Irfan pathan wife) सफा बेगही स्टँडवर दिसली. त्यावेळी त्याने पत्नीकडे (sada baig) पाहून फ्लाईग किस (Flying Kiss) दिली.

Jul 14, 2024, 05:08 PM IST

इरफानपेक्षा 10 वर्षांनी लहान, सौंदर्यात अभिनेत्रींनाही टाकते मागे; सफा बेगचे न पाहिलेले फोटो

भारताचा माजी स्टार क्रिकेटर इरफान पठाण पत्नी सफा बेगसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण त्याची पत्नी सफा बेग बहुतेकदा हिजाबमध्ये दिसते. ती स्वत:चा चेहराही दाखवत नाही. सफा बेगचे काही न पाहिलेले फोटो पाहुया. 

Jun 15, 2024, 04:36 PM IST

Irfan Pathan : पहिल्यांदा पत्नीचा चेहरा दाखवून ट्रोल झाला इरफान पठाण, 'इस्लाममध्ये…'

Irfan Pathan Reveals Wife Face : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

Feb 5, 2024, 04:42 PM IST

Irfan pathan : पहिल्यांदाच बुरख्याविना दिसली इरफान पठाणची बायको

Irfan pathan wife : इरफान पठाणच्या घरी पार्टी असल्याने अनेकांनी हजेरी लावली होती. त्यात सर्व अफगाणी खेळाडूंनी धमाल केल्याचं पहायला मिळतंय. याच पार्टीमध्ये इरफानची (Irfan pathan) पत्नी सफा हिचा पहिला बुरख्याविना असलेला फोटो समोर आला आहे.

 

Nov 7, 2023, 07:09 PM IST

भारताचा 'हा' दिग्गज क्रिकेटर झळकणार चित्रपटात; सोशल मीडियावर ट्रेलर व्हायरल

चित्रपटाचा ट्रेलर 25 ऑगस्टला लाँच करण्यात आला आणि 48 तासांपेक्षा कमी कालावधीत या ट्रेलरला यूट्यूबवर 8.4 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

Aug 27, 2022, 09:27 PM IST

इरफान पठाणच्या पत्नीचा असा लूक आतापर्यंत कधीही तुम्ही पाहिला नसेल, पहिल्यांदाच फोटो Viral

इरफान पठाणच्या पत्नीचा 'तो' फोटो व्हायरल, सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याची एकच चर्चा

Aug 20, 2022, 02:15 PM IST