Thane news: ठाण्यात मोठी दुर्घटना; इमारतीच्या पत्र्याची शेड टर्फवर कोसळून 6 जण जखमी
Thane news: रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. ठाण्यातील रौनक पार्क, बी 2 इमारतीच्या छतावरील पत्र्याची शेड बाजूला असलेल्या ठा. म.पा. टर्फ पार्क, फुटबॉल ग्राउंड वरती कोसळली. गावंड बाग या ठिकाणी फुटबॉल टर्फवर मुलं फुटबॉल खेळत होते.
Jun 22, 2024, 08:06 AM IST'या' पदार्थांचे नियमित सेवन करून तुम्ही पूर्ण करू शकता शरीरातील रक्ताची कमी
आजकालच्या अत्यंत व्यस्त जीवनात सोप्या पद्धतीने आपल्या आरोग्यची विशेष काळजी घेण्यासाठी या पदार्थाचे सेवन करून होऊ शकतो तुम्हाला फायदा
Aug 31, 2023, 12:16 PM IST
चांद्रयान 3 मोहिमेत अत्यंत महत्त्वाचा शोध; चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन, कॅल्शियम, आयर्न असल्याचे पुरावे
चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे या मोहिमेत सापडले आहेत. हे चांद्रयान 3 मोहितील मोठे यश मानले जात आहे.
Aug 29, 2023, 08:42 PM ISTIron : तुमच्या शरीराला लोहाची गरज किती आहे? जाणून घ्या!
आयर्नच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
Aug 28, 2022, 06:35 AM ISTतुमची इस्ञीही गंजलीये का? या सोप्या पद्धतीनं काही मिनिटांत करा चकाचक
.....या पेस्टला इस्ञीवर लावून ठेवा २-३ मिनिटांनंतर स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्या.या उपायाने इस्त्रीवरील हे डाग निघून जातील.
Aug 4, 2022, 01:07 PM ISTViral Polkhol | इस्त्री करताना होऊ शकतो स्फोट?
एक व्यक्ती गॅसवरील इस्त्रीने कपड्यांची इस्त्री करतेय. पण, ही गॅस इस्त्री करताना स्फोट होऊन धोका निर्माण होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय.
May 23, 2022, 10:43 PM ISTIron deficiency : तुम्हाला ही लक्षणे दिसली तर सावध व्हा, तुमच्या शरीरात लोहाची कमी असू शकते
भारतात अशक्तपणाची समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आढळते.
Dec 9, 2021, 01:22 PM ISTकपडे इस्त्री करताना या चुका करु नका? अनेकांना त्या माहीत नसतात, जाणून घ्या
Ironing Tips: कपडे इस्त्री करताना आपण अशा अनेक चुका करतो, ज्यामुळे कपडे खराब होऊ शकतात.
Oct 27, 2021, 01:02 PM ISTनागपूर | पोलिसांच्या अब्रुची लक्तरं चव्हाट्यावर
नागपूर | पोलिसांच्या अब्रुची लक्तरं चव्हाट्यावर
Oct 19, 2020, 05:50 PM ISTसुरत | जगातील सर्वात लहान आकाराची इस्त्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 21, 2018, 08:51 AM ISTया '३' रंगाचे पदार्थ आरोग्यास फायदेशीर!
आरोग्य उत्तम राहण्यासाठी गरजेचे असते ते म्हणजे अन्न.
Jan 27, 2018, 12:53 PM ISTस्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बंद लोखंडी पिंजऱ्यात महाकुस्ती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 02:53 PM ISTखेळता खेळता चिमुरड्यांनी गिळला खिळा - घड्याळाची बॅटरी!
पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष होणं किती धोकादायक ठरु शकतं, ते नागपुरातील दोन घटनांमुळे परत एकदा अधोरेखित झाले आहे.
Aug 1, 2017, 05:53 PM IST101 तासांमध्ये केली 2100 कपड्यांना इस्त्री
101 तासांमध्ये 2100 कपड्यांना इस्त्री करण्याचा विक्रम चेन्नईमध्ये डॅनियल सुंदर यांनी केला आहे.
Aug 28, 2016, 04:48 PM ISTझोपेत पतीचा पत्नीसह मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला, मुलगी ठार
माथेफिरु पतीने पत्नी आणि मुलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुलडाण्यातल्या मेहकर तालुक्याच्या कासारखेड इथं घडलीय. घटनेनंतर आरोपी पती फरार झालाय. कुटुंब कर्त्यानेच आपल्याच कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याने संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यात १ ठार ३ जखमी झालेत.
Mar 12, 2016, 11:30 AM IST