irrfan khan family

मुस्लिम घरात जन्माला येऊन ब्राह्मणांप्रमाणे वागायचा 'हा' अभिनेता; एकेकाळी हिंदू धर्मही स्वीकारायला झाला तयार, पण अर्धवटच राहिली इच्छा

Irrfan Khan Birthday: बॉलिवूडमध्ये आपलं नशिब अनुभवण्यासाठी अनेक कलाकार येतात. पण या कलाकाराला अभिनेता नाही तर क्रिकेटर व्हायचं होतं. पण त्याला अभिनय क्षेत्रात नशिबाने ओढून आणलं. आज तो लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत आहे.

Jan 7, 2025, 10:41 AM IST

'मी हार नाही मानणार' Irrfan Khan च्या आठवणीत भावूक झाला Babil, पोस्ट वाचून डोळे पाणावतील

Irrfan Khan Death Anniversary : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अभिनयात आपली क्षमता सिद्ध करणारा ज्येष्ठ अभिनेते इरफान खान यांनी 29 एप्रिल 2020 जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या आठवणीत मुलगा बाबिल खान भावूक होऊन त्यांने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलंय. 

Apr 29, 2024, 08:11 AM IST

मृत्यूच्या एक दिवस आधी अभिनेत्याची पत्नीकडे अशी मागणी, ती म्हणाली...

अभिनेत्याची मागणी अखेर पूर्ण तर झाली, पण पत्नी मात्र...

 

Jan 7, 2022, 02:53 PM IST

Irrfan Khan ला दोन वर्षांपूर्वी लागली मृत्यूची चाहुल, नक्की काय आहे सत्य?

एक वर्षानंतर इरफान खानच्या मृत्यूचं रहस्य समोर

 

Dec 7, 2021, 10:17 AM IST